मुलांमधील पोटदुखीसाठी १० प्रभावी घरगुती उपचार

 0
मुलांमधील पोटदुखीसाठी १० प्रभावी घरगुती उपचार

मुलांना पोटदुखीचा त्रास अधूनमधून सारखाच होत असतोत्याचे कारण म्हणजे मुले कोणत्याही वेळी आणि काहीही खातातपरंतु ह्यासोबत इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे लहान मुलांना पोटदुखी होऊ शकतेतथापिचांगली गोष्ट अशी आहे की यावर काही सोपे घरगुती उपचार आहेतपोटदुखीवर असे अनेक प्रभावी उपाय आहेत ज्यामुळे मुलांची पोटदुखीपासून सुटका होऊ शकते.

मुलांच्या पोटदुखीवर नैसर्गिक उपाय

मुलांच्या पोटदुखीमुळे तुमची रात्रीची झोप उडाली असेलतर काळजी करू नकालहान मुलांच्या पोटदुखीवर इथे काही उपाय येथे आहेतहे उपाय केल्याने लहान मुलांना होणारी पोटदुखी बरी होईल आणि त्यांना बरे वाटेल.

तुमच्या मुलाला सजलीत ठेवा

तुमच्या मुलाला सजलीत ठेवा

आपल्या मुलाला सजलीत ठेवण्यासाठी पुदीना किंवा आल्याच्या चहासारखा कोणताही चहा साखर न घालता द्याह्यामुळे त्याच्या पोटात दुखत असलेल्या नसा शांत होतील आणि त्याच्या पोटातील वेदना कमी होण्यास मदत होईलत्याला बरे वाटेपर्यंत त्याला दुग्ध उत्पादने किंवा तळलेले/तेलकट पदार्थ देणे टाळाजेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा आपण त्याला टोस्ट किंवा दलिया देऊ शकताजर त्याच्या पोटात वेदना होऊन उलट्या झाल्यासत्याला कोणत्याही प्रकारचे खाद्य देऊ नकावेदना कमी होईपर्यंत त्याला द्रव आहार द्या.

कोमट कॉम्प्रेसचा वापरून पहा

पोटदुखीचा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी उपाय म्हणजे कोमट कॉम्प्रेसचा वापर कराकोमट कॉम्प्रेसबद्दल चांगली गोष्ट म्हणजे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि यामुळे लवकर आराम मिळतोतुम्ही हीटिंग पॅड वापरत असल्यासउष्णतेची सर्वात निम्न पातळी निवडा आणि ते तुमच्या मुलाच्या पोटावर ठेवापरंतु ते थेट ठेवू नकातुमच्याकडे हीटिंग पॅड नसल्यास गरम पाण्याने भरलेली बाटली वापरा ती एका कपड्यात लपेटून घ्या आणि तुमचे कोमट कॉम्प्रेस तयार आहेआपण वापरत असलेले हीटिंग पॅड किंवा पाण्याची बाटली खूप गरम नसल्याचे सुनिश्चित कराउबदार कॉम्प्रेस खूप प्रभावी आहेउष्णतेमुळे स्नायूंना आराम मिळतो आणि तुमच्या बाळाची पोटदुखीपासून सुटका होते.

3. हिंगाची पेस्ट लावा

हिंगाची पेस्ट लावा

लहान मुलामध्ये पोटदुखीसाठी हिंग देखील एक प्रभावी उपाय आहेहिंगामुळे शरीरातून वायू मुक्त होतो आणि पोटाच्या वेदना कमी होतातपेस्ट तयार करण्यासाठी पाण्यात हिंग पावडर मिसळा आणि बाळाच्या बेंबीवर लावापेस्ट बेंबीमध्ये जाणार नाही ह्याची खात्री कराऑलिव्ह ऑईलमध्ये हिंग पावडर मिसळून बाळाच्या पोटावर काही काळ त्याने मसाज केल्याने त्याला त्वरित आराम मिळू शकेल.

बाळाला दही आणि इतर प्रोबियोटिक पदार्थ खाण्यास प्रवृत्त करा

पोटदुखी शांत करण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थ देखील उपयोगी आहेतउदाहरणार्थदह्यामध्ये प्रोबायोटेक्स असतात आणि त्यामुळे अतिसार आणि पेटक्यांपासून मुक्तता होऊ शकतेदह्यामध्ये चांगले जिवाणू देखील असतात त्यामुळे आतड्यांमधील सूक्ष्मजीवाणूंची नुकसान भरपाई होतेमेथीचे दाणे लहान मुलांमधील पोटदुखीवर उपचार करण्यास मदत करतातमूठभर मेथीचे दाणे बारीक करादही घाला आणि तुमच्या मुलाच्या पोटात दुखत असेल तर द्याकोणतेही जड पदार्थ देण्याऐवजी त्याला खिचडी किंवा साधा भात द्याखिचडी पोटासाठी हलकी आहे आणि त्यामुळे तुमच्या मुलाचे बिघडलेले पोट शांत होईल.

हर्बल टी द्या

हर्बल टी द्या

लहान मुलांमधील पोटदुखी कमी करण्यासाठी हर्बल टी हा चांगला उपाय आहेथोडेसे आले किसून घ्या आणि थोडावेळ गरम पाण्यात भिजवातुमचे मूल दोन वर्षे किंवा त्यापेक्षा मोठे असेल तर गाळून हा चहा त्याला द्याजर तुमच्या मुलाचे वय दोन वर्षांपेक्षा कमी असेल तर बाळाच्या नाभीला आल्याचा रस लावू शकतातुम्ही त्याला पुदिन्याची पाने आणि त्यात थोडा थेंब लिंबाचा रस घालून चहा देऊ शकताकारण त्यामुळे पोटदुखी कमी होण्यास मदत होतेपुदीना आतड्यातून हानिकारक जीवाणू काढून टाकण्यास मदत करतो तर लिंबू बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करतेतथापितुमच्या मुलास हर्बल टी देण्यापूर्वीडॉक्टरांचा सल्ला घ्या.

मध द्या

मध हा कर्बोदकेसाखर आणि अँटिऑक्सिडेंटचा चांगला स्रोत आहेमध हर्बल टीमध्ये किंवा कोमट पाण्यात घालून मुलांना दिले जाऊ शकतेमुलांना मध खायला सुद्धा आवडतोतथापितुमच्या मुलाचे वय २ वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला मध देऊ नका.

मुलांना हळूवारपणे मालिश करा

मुलांना हळूवारपणे मालिश करा

पोटाकडील भागात दुखत असलेल्या नसा आणि स्नायूंना आजूबाजूच्या रक्त परिसंचरणात वाढ करून लहान मुलाला बरे वाटू शकते आणि हळूवारपणे मालिश केल्यास हे सहज करता येतेआपल्या तळवे आणि बोटांचा वापर करूनमुलाच्या नाभीच्या भागाभोवती घड्याळाच्या दिशेने वर्तुळाकार हालचालींमध्ये हळूवारपणे मालिश कराहनुवटीपासून खाली ओटीपोटापर्यंत मालिश केल्यास आराम मिळतो.

फूट रीफ्लेक्सोलॉजी करून पहा

आपल्या हात आणि पायात अशा अनेक नसा आहेत ज्या हलकेच दाबल्यास शरीराच्या विशिष्ट भागावर उपचारात्मक प्रभाव पडतोआपल्या मुलाच्या डाव्या पायाला आपल्या उजव्या हाताच्या तळहाताने धरून ठेवात्याचा घोटा पकडून अंगठ्याने हळूच दाब द्यात्याच्या डाव्या पायाच्या मध्य कमानावर एक मिनिटासाठी दाब द्या आणि हे ४५ वेळा पुन्हा करातात्काळ परिणामासाठी जेवणाच्या वेळेपूर्वी हे करा.

फूट रीफ्लेक्सोलॉजी करून पहा

तुमच्या लहान मुलाला हालचाल करण्यास सांगा

जरी हा घरगुती उपाय नसला तरी तो मदत करू शकतोजर आपल्या मुलाला पोटदुखीची तक्रार असेल तर त्याच्या पचनसंस्थेला उत्तेजन देण्यास मदत करणारी कोणतीही कृती करण्याची शिफारस केली जाते.

चालणे आणि धावणे यासारख्या मध्यम क्रिया तुमच्या लहान मुलाच्या पोटाला आराम देऊ शकतात.

१०बीआरएटी आहार

तुम्ही लहान मुलाचे पालक असल्यासतुम्हाला बीआरएटी आहाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहेतथापितुम्हा ते माहिती नसल्यास ते काय आहे ते शोधाह्या आहारामुळे अस्वस्थ पोटास आराम मिळू शकतोकेळीतांदूळसफरचंद आणि टोस्ट (बीआरएटीह्या आहारामुळे अतिसार झालेला असल्यास आराम मिळू शकतोह्या पदार्थांमध्ये कोणतेही मसाले नसतातम्हणूनच पोटदुखीची समस्या आणखी वाढत नाहीयाउलटमुले आजारी असताना त्यांना काहीतरी चवदार खाण्याची इच्छा असते.

लहान मुलांमधील पोटदुखी कशी टाळाल?

जर तुमचे लहान मूल सतत पोटदुखीची तक्रार करत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नयेत्याच्या आहारात काहीतरी गडबड असण्याची शक्यता असते आणि तुम्ही त्यावर उपाय करणे गरजेचे असतेया समस्येस प्रतिबंध करण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडतील अशा काही टिप्स येथे आहेत.

  1. तुमच्या मुलाचे पोट बद्धकोष्ठतेमुळे दुखत असेल तर त्याच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा.
  2. आपल्या मुलाला जास्त प्रमाणात खाऊ घालू नकात्याला तीन वेळेला जास्त जेवण देण्याऐवजी देण्याऐवजी वारंवार वारंवार थोडे थोडे खायला द्या.
  3. लहान मुलांना लहान पणापासूनच खाण्यापूर्वी हात धुण्याची सवय लावा कारण त्यामुळे तुमच्या मुलाचा जिवाणूंच्या संसर्गापासून बचाव होईल.
  4. झोपण्यापूर्वी त्याला खाऊ नका कारण यामुळे अपचन होऊ शकते.

पोटदुखी ही मुलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहेजर तुमच्या लहान मुलाला पोटदुखी असेल तर त्याला आरामदायक स्थितीत पलंगावर झोपवात्याच्या बाजूला झोपा आणि त्याचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी त्याच्या आवडत्या कथा वाचापोटदुखीपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही वर नमूद केलेल्या उपाय सुद्धा करु शकतातथापिजर हे उपाय अपयशी ठरले आणि तुमच्या मुलास हालचाल करणे अशक्य होत असेल किंवा तापासोबत वेदना सुद्धा होत असतील तरत्याला डॉक्टरकडे घेऊन जा आणि लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow