‘व’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

 0
‘व’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

पालक झाल्यावर बाळासाठी नाव शोधणे हे खूप मोठे काम असतेपरंतु नाव शोधताना तितकीच मजा सुद्धा येतेकारण तुम्ही तुमच्या बाळामध्ये स्वतःला बघत असता आणि म्हणून बाळाचे नाव तुमचे विचार आणि भावना ह्यांना अनुसरून ठेवले पाहिजेजर तुम्ही पहिल्यांदाच पालक झाला असाल तर बाळाच्या नावाविषयी तुम्हाला खूप सल्ले मिळतातजसे की तुमच्या नावाशी मिळते जुळते बाळाचे नाव ठेवाराशीनुसार बाळाचे नाव ठेवाबाळाचे नाव अर्थपूर्ण असू द्या आणि असे बरेचतसेच काही लोकांनी एखाद्या विशिष्ट अक्षरावरून नाव ठेवल्यास बाळाच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या बराच प्रभाव पडतो किंवा अमुक एक अक्षर आज काल बरेच ट्रेंड मध्ये असेही तुम्हाला सांगितले असेल.

हे सगळं ध्यानात घेऊन आम्ही तुमच्यासाठी हे आर्टिकल तयार केले आहे ह्यामध्ये मुलींसाठी ‘ अक्षरावरून सुरु होणारी नावे संकलित केलेली आहेतअसे म्हटले जाते की ज्यांचे नाव ‘ पासून सुरु होते ते लोक खूप स्ट्रॉंग आणि दृढनिश्चयी असताततसेच ते नेहमी खूप सतर्क असतातजर तुम्ही तुमच्या लाडक्या परीसारख्या मुलीचे नाव आधुनिक काळानुसार ठेऊ इच्छित असाल तर तिच्यासाठी ‘ अक्षरावरून सुरु होणारी नावे इथे दिलेली आहेत.

‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

खालील लिस्टमध्ये मुलींसाठी ‘ अक्षरावरून सुरु होणारी १५० नावे आहेत आणि ही सगळी नावे हिंदूमुस्लिमशीख आणि ख्रिश्चन धर्मानुसार वर्गीकृत केलेली आहेत.

‘ अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
वर्णिका सोन्यासारखी हिंदू
वान्या वनदेवता हिंदू
वंशिका बासरी हिंदू
वाणी आवाजभाषण हिंदू
वारुणि पाऊस हिंदू
वृषाली यशमहाभारतात कर्णाची पत्नी हिंदू
वरदा देवी लक्ष्मी हिंदू
वर्षिका पाऊसदेवी हिंदू
विधिज्ञा भाग्यदेवता हिंदू
वनिष्का वंश चालवणारीभाग्यवान हिंदू
वेदा पवित्र हिंदू
विदिशा एक नदी हिंदू
वेदांगी वेदांचा एक भाग हिंदू
वर्चस्वा शक्तिशालीतेजस्वी हिंदू
विधात्री सरस्वती हिंदू
वृद्धि प्रगतिविकास हिंदू
विधि भाग्यदेवता हिंदू
वृंदा तुळसपवित्र हिंदू
वैदेही सीतेचे एक नाव हिंदू
वेणु बासरीशुभ हिंदू
विक्षा ज्ञाननजर हिंदू
वैष्णवी श्रीविष्णु भक्त हिंदू
वेदिका ज्ञानवेदांशी संबंधितएक नदी हिंदू
विशिष्टा सगळे समजण्याची शक्ती असलेली हिंदू
वैशाली महानराजकुमारीभारतातील एक प्राचीन शहर हिंदू
विपश्यना योग साधना हिंदू
विश्वा पृथ्वीब्रह्मांड हिंदू
वीवा अभिवादनअभिनंदन हिंदू
वामिका देवी दुर्गेचे एक नाव हिंदू
वेदांती वेदांचे ज्ञान असलेली हिंदू
वरेण्या सर्वप्राप्ती करण्यास सक्षम असलेली हिंदू
वेदांशी वेदांचा एक अंश हिंदू
वेदश्री वेद जाणणारीसरस्वती हिंदू
वीरा शूर वीर हिंदू
वियारा वीरता हिंदू
वागीश्वरी देवी सरस्वती हिंदू
विभूति महान व्यक्तित्व हिंदू
विदिता देवी,सगळ्यांना माहिती असलेली हिंदू
विनिशा ज्ञानप्रेमविनम्रता हिंदू
विनया संयमितसभ्य हिंदू
विश्वजा पूर्ण ब्रह्मांडाशी संबंधित हिंदू
विशी विशेष हिंदू
वृत्ति प्रकृतिव्यव्हार हिंदू
वृद्धिका मोठी मुलगी हिंदू
वल्लरी फुलांचा गुच्छसीतेचे एक नाव हिंदू
वाराही वराह वाहन असलेली देवता हिंदू
वागिनी चांगली वक्ता हिंदू
वर्तिका दीपक हिंदू
विशालाक्षी मोठ्या डोळ्यांचीदेवी पार्वतीचे एक नाव हिंदू
विशाखा २७ नक्षत्रांपैकी एक हिंदू
वरुदा पृथ्वी हिंदू
विनी विनम्र हिंदू
वृष्टि पाऊस हिंदू
वया ऊर्जाशक्तिपवित्र हिंदू
वारा देवी पार्वतीचे एक नाव हिंदू
वार्या खजिनामौल्यवान हिंदू
वर्षा पाऊस हिंदू
विशाला विस्तृत हिंदू
वागई एक सुंदर फूल हिंदू
वाणिका सीतेचे नाव हिंदू
वामा सुंदर स्त्री हिंदू
वारिधि भाषण हिंदू
वारिजा कमळ हिंदू
वचना घोषणाव्रत हिंदू
वाची अमृतासारखी वाणी असलेली हिंदू
वंदिता धन्यवादप्रशंसा हिंदू
वंशिता कर्तबगार हिंदू
वणिका ध्वनि हिंदू
वत्सला मुलगीप्रेम हिंदू
वेदांतिका वेदांचे ज्ञान असलेली हिंदू
वागीशा देवी सरस्वतीचे एक नाव हिंदू
वैभवी श्रीमंतऐश्वर्यसंपन्न हिंदू
वैदर्भी श्रीकृष्णची पत्नी रुक्मिणीचे एक नाव हिंदू
वृषा गाय हिंदू
वृषिता समृद्धिसफलता हिंदू
व्यास्ति सफलताव्यक्तित्व हिंदू
व्योमिनी दिव्यपवित्र हिंदू
व्युस्ती सुंदरताकृपा हिंदू
वनश्री देवी सरस्वतीचे एक नाव हिंदू
वनिनि मृदुभाषी हिंदू
वपुषा सुंदरअप्सरा हिंदू
वमिता देवी पार्वती हिंदू
वरदानी एका रागाचे नाव हिंदू
वररुनावी देवी लक्ष्मी हिंदू
वरालिका शक्तीची देवतादेवी दुर्गा हिंदू
वरुणावी देवी लक्ष्मी हिंदू
वर्धनी एक राग हिंदू
वशिता आपल्या गुणांनी मोहिनी घालणारी हिंदू
वसंताजा चमेलीचे फुल हिंदू
वसतिका सकाळचा प्रकाश हिंदू
वसुता समृद्ध हिंदू
वसुंधरा पृथ्वी हिंदू
वसुश्री परमात्म्याची कृपा हिंदू
वामाक्षी वामाक्षी हिंदू
वाटिका उपवन हिंदू
वाची अमृतासारखी वाणी हिंदू
वैधूर्या एका नदीचे नाव हिंदू
वैधृति योग्य पद्धतीने समायोजित झालेली हिंदू
वैदूर्य एक अनमोल रत्न हिंदू
वायगा देवी पार्वती हिंदू
वैणवी सोने हिंदू
वैशाखी शुभवैशाख पौर्णिमा हिंदू
वैशू देवी लक्ष्मी हिंदू
वैश्वी श्री विष्णू उपासक हिंदू
वैवस्वती सूर्याशी संबंधित हिंदू
वज्रकला हीरा हिंदू
वक्षी दिव्याची ज्योती हिंदू
वालयी नटखट मुलगी हिंदू
वालिनी तारा हिंदू
वल्लिका हीरा हिंदू
विदा आयुष्यात स्पष्टता असलेली मुस्लिम
वीया धनसंपत्ति मुस्लिम
वाबिसा चमकदारउज्जवल मुस्लिम
वसमा सौंदर्यसुसंस्कृत मुस्लिम
वसीमा सुंदरआकर्षक मुस्लिम
वालिआ उत्तराधिकारी मुस्लिम
वासिया अतिशय गुणी मुस्लिम
वाजिहा प्रख्यातविशिष्ट मुस्लिम
वाबिबा दान देणारी मुस्लिम
वफीका यशस्वी मुस्लिम
वजी प्रसन्न मुस्लिम
वाजिया रागलय मुस्लिम
वानिया देवाकडून मिळालेलीमोती मुस्लिम
वरीना अनमोलयूनिक मुस्लिम
वरीज़ा आनंदभाग्यअंतर्ज्ञान मुस्लिम
वयला वेळ शीख
विचारलीन प्रतिबिंब में अवशोषित शीख
विहारी शुद्धपवित्रईमानदार शीख
वीरिंदर शूरईश्वरीय व्यक्ती शीख
वचनप्रीत वचनाला जगणारा शीख
विस्मद चमत्कारिक शीख
वाहेनूर देवाचा प्रकाश शीख
विसेख उत्कृष्टश्रेष्ठ शीख
विसाह विश्वास शीख
वेरोनिका खरी प्रतिमा ख्रिश्चन
वेलेंटीना मजबूतताकदवान ख्रिश्चन
विआंका पांढराउज्जवल ख्रिश्चन
वलोरा शूर स्त्री ख्रिश्चन
वलेरिया सशक्त लड़की ख्रिश्चन
वेल्डा ताकदशासन ख्रिश्चन
विनोना सर्वात मोठी मुलगी ख्रिश्चन
व्हिटनी व्हाईट आयलंड वर राहणारी ख्रिश्चन
विवियन सचेतअस्तित्वमयपरिपूर्ण ख्रिश्चन
वायोला संगीत वाद्याची लयफुलांशी संबंधित ख्रिश्चन
वायलेट लिली किंवा गुलाब ख्रिश्चन
वैनेटा फुलपाखरूसोन्यासारखी ख्रिश्चन
विल्मा शूररक्षक ख्रिश्चन
वोनी जिंकणारीशूर ख्रिश्चन
विल्मा दृढ़ निश्चयी ख्रिश्चन

आम्हाला आशा आहे की ‘ अक्षरावरून सुरु होणारी सगळी नावे तुम्हाला आवडतीलआजकाल असे आढळून आले आहे की पालक सर्वात जास्त ‘ अक्षरावरून आपल्या मुलींसाठी नाव शोधात असताततर तुम्हाला इतकी सगळी ‘ पासून सुरु होणारी नावे मिळाली आहेतपटकन त्यामधील एक नाव निवडा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow