‘ह’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

 0
‘ह’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

नावाचे पहिले अक्षर म्हणजे ‘ आपल्या बाळाच्या स्वभावाविषयी खूप काही सांगते आणि असेही म्हणतात की बाळाच्या पहिल्या अक्षराचा प्रभाव बाळावर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीने होतोआपल्या बाळाच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा कोणताही नकारात्मक परिणाम न होण्यासाठीतुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की तुम्ही बाळाचे नाव ठेवण्यासाठी जे अक्षर निवडलेले आहेत्या अक्षराची नावे असलेल्या व्यक्तींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असतेकुठल्याही आई वडिलांना आपण निवडलेल्या नावाच्या अक्षरामुळे आपल्या बाळावर कुठलाही नकारात्मक परिणाम व्हावा असे वाटत नसतेचला तर मग ‘ अक्षरवाले लोक कसे असतात हे पाहुयात.

‘ अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचे लोक खूप संवेदनशील आणि संकोची असतातते सहजतेने आपली कुठलीच गोष्ट कुणाला सांगत नाहीतएका दृष्टीने पाहिलत तर हे लोक खूप रहस्यमयी असतातहे लोक मनाने खूप स्वच्छ आणि खरे असतात आणि ते कुठल्याही वादविवादामध्ये पडणे टाळतातजरी हे लोक कामाला गांभीर्यपूर्वक घेत नसले तरी मेहनत करायला मागे पुढे पहात नाहीतकुटुंबातील सदस्यांच्या इच्छांना पूर्ण करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करीत असतातजेव्हाही हे लोक प्रेम करतात तेव्हा त्यांना सुद्धा खऱ्या प्रेमाची आणि विश्वासाची अपेक्षा असते. ‘ ‘ अक्षराच्या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात आणि त्या आयुष्यात बरेच पैसे कमावतातपरंतु पैशांची बचत कमी करताततर आता तुम्हाला ‘ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या लोकांची खूप माहिती मिळाली असेल आणि जर तुमच्या गोड मुलींसाठी तुम्ही ‘ अक्षरावरून एखादे नाव शोधात असाल तर खाली दिलेली ‘ अक्षराच्या नावांची यादी पहा.

‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

खाली दिलेल्या नावांच्या यादीमधून तुम्ही तुमच्या मुलींसाठी एखादे छानसे नाव निवडू शकताचला तर मग ‘ अक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलींच्या नावावर नजर टाकुयात.

‘ अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
हरिका देवी पार्वती हिन्दू
हनिषा सुंदर रात्रशांतिपूर्ण हिन्दू
हरुनी एक हरीणसुंदर आकर्षक हिन्दू
हर्शनी आनंदीखुश हिन्दू
हसिका हसू हिन्दू
हरिनाक्षी हरणासारखे डोळे असणारीसुंदर डोळ्यांची हिन्दू
हर्शाली आनंदातसुखात हिन्दू
हसिता उत्साहित हिन्दू
हानीका हंस हिन्दू
हार्शिनी हसऱ्या चेहऱ्याची हिन्दू
हिमजा पार्वतीचे एक नाव हिन्दू
हिमानी पार्वतीचे एक नाव हिन्दू
हर्दिनी मनाच्या अगदी जवळ असणारी हिन्दू
हिमाली बर्फासारखी थंडशीतल हिन्दू
हिमांशी बर्फहिम हिन्दू
हिमी सुंदरमनाला आवडणारी हिन्दू
हीनिता अनुग्रहशिष्टाचारनम्रता हिन्दू
हृत्वी खुशउत्साहपूर्णदिलचस्प हिन्दू
हेतार्थी प्रेमाचा पर्यायअनुग्रह हिन्दू
हेतिका सूर्याची किरणेसूर्य प्रकाश हिन्दू
हेमलता स्वर्ण लता हिन्दू
हेमाक्षी सुंदर डोळे हिन्दू
हृदा शुद्धपवित्रस्वच्छ हिन्दू
हृथिका आनंदसुख देणारी हिन्दू
हृति हिरवळ हिन्दू
हीरल उज्ज्वल हिन्दू
हिर्कानी छोटा हिरा हिन्दू
हेमाग्नी देवी पार्वतीहिन्दू धर्मातील एक देवता हिन्दू
हेमाभ सोन्यासारखीरुक्मिणी हिन्दू
हेमंती सोन्यासारखी चमकणारीतेज हिन्दू1
हंशिका सुंदर स्त्रीआकर्षक हिन्दू
हिया हृदयस्मरणशक्ति हिन्दू
हंसुजा लक्ष्मीहिंदू धर्मातील एक देवी हिन्दू
ह्रादिनी खूप आनंदी हिन्दू
हृूतवी प्रेम हिन्दू
हितिका श्रीशंकर हिन्दू
हौरी परीस्वर्गवधुअप्सरा हिन्दू
हृतिका सत्यउदार,एक छोटीशी वाहणारी नदी हिन्दू
हितार्ती प्रेमचांगला विचार हिन्दू
हितानशी साधेपणापवित्रता हिन्दू
हिरवा चार वेदांपैकी एकआशीर्वाद हिन्दू
हृतवी योग्य मार्गदर्शन करणारीविद्वान हिन्दू
हिर्षा श्री विष्णूशी संबंधित हिन्दू
हिरीशा चमकणारा सूर्यसूर्य प्रकाश हिन्दू
हीरन्या सोनेस्वर्णधन हिन्दू
हिंदा भारतमहिला हिन्दू
हिनल सौंदर्य और धन देवता हिन्दू
हिमवती देवी लक्ष्मीपार्वती हिन्दू
हिमली बर्फबर्फासारखी थंड हिन्दू
हिमाजा देवी पार्वतीहिमालय पर्वताची लेक हिन्दू
हेतवी प्रेमभावप्रेम योग्य हिन्दू
हेतश्री ईश्वर प्रेमभक्त हिन्दू
हेतरती प्रेमचांगला विचार करणारी हिन्दू
हेस्सा भाग्यचांगले नशीब असलेली हिन्दू
हेशा पूर्णपर्याप्तसम्पूर्ण हिन्दू
हेराल श्रीमंत हिन्दू
हेनल सौंदर्य और धन देवीमनमोहक हिन्दू
हेमाद्री सोन्याचा डोंगर हिन्दू
हेलबा शूरशक्तिशाली हिन्दू
हेलाई खूप सुंदरहंसदेवासारखा हिन्दू
हान्विका मधमधुरमधासारखी गोड़ हिन्दू
हद्विता अनंतईश्वर कडून मिळालेली भेट हिन्दू
हारिका पार्वती हिन्दू
हासिनी अप्सराशानदारसुखद,नेहमी खुश राहणारी हिन्दू
हैथ सगळ्यांचे चांगले चिंतणारसर्वांची प्रिय हिन्दू
हम्सी हंसाच्या रूपातील देव हिन्दू
हंसिका देवी सरस्वतीहंस हे वाहन असलेली हिन्दू
हरिबाला देवतांची मुलगी हिन्दू
हरीज सोनेरी केसांचीसुंदर कन्या हिन्दू
हर्मीन नोबलशांतशांत स्वभावाची हिन्दू
हारनी खूबसूरत फूलपुष्प हिन्दू
हर्पिता समर्पितनिष्ठाकुठलेही कार्य करण्यास सक्षम हिन्दू
हर्षदा आनंद देणारीप्रसन्न हिन्दू
हर्षिया स्वर्ग हिन्दू
हाश्मिता प्रसिद्धसगळ्यांना माहिती असलेली हिन्दू
हित्शा मनात कुठलीही लालसा नसलेली हिन्दू
हविसा देवी लक्ष्मीशरण स्थळपवित्र जागा हिन्दू
हेजेल मार्गदर्शन करणारीयोग्य मार्गखरेपणा हिन्दू
हीनीता ईश्वराची दया हिन्दू
हेमानिका सुंदर महिला हिन्दू
हेमीता सोन्याने मढलेली हिन्दू
हेनीशी सगळ्यांची लाडकी हिन्दू
हेतल दोस्तमित्रसाथी हिन्दू
हेतनी शक्तिशालीमजबूतशूर हिन्दू
हेतु वाईट गोष्टीचा अंत हिन्दू
हिनया चमकदारआकर्षक हिन्दू
हीर हीरानगीना हिन्दू
हिरनमा सोन्याने बनलेली हिन्दू
हिती प्रेम आणि देखभाल करणारीसगळ्यांची काळजी करणारी हिन्दू
हीतीक्षा सगळ्यांचे चांगले करणारीसुंदर फूल हिन्दू
हजिरह स्वच्छपवित्र मुस्लिम
हजीना शरद ऋतुकायमसाठी मुस्लिम
हज़म ऊर्जावानविवेकपूर्ण मुस्लिम
हज़िकाह सुंदरबुद्धिमानचाणाक्ष मुस्लिम
हनीमा एक लहरतरंग मुस्लिम
हबीबा प्रियमनाला आवडणारी मुस्लिम
हफीज़ा रक्षकरक्षा करणारी मुस्लिम
हमरा सुंदरगुलाबखूप सुंदर मुस्लिम
हमीदा कौतुकास्पद मुस्लिम
हया लाज मुस्लिम
हर्म्य राजभवनमहाल मुस्लिम
हलीमाह सौम्य स्वभावनिर्मळ मुस्लिम
हवादाह सुखदआनंदाने भरलेला मुस्लिम
हशमत शीललज्जा मुस्लिम
हसिफा बुद्धिमानचतुर मुस्लिम
हसिबा कुलीनआदरणीय मुस्लिम
हाना प्रसन्नताउल्हास मुस्लिम
हारून रक्षादूतरक्षण मुस्लिम
हालिया अनुभूति मुस्लिम
हिकम बुद्धिमत्तातीव्रबुद्धि मुस्लिम
हालिम असंभव कल्पनादूरदर्शी मुस्लिम
हिफ्ज़ा सुरक्षा दूतरक्षा करणारी मुस्लिम
हिबाह ईश्वराची भेटउपहार मुस्लिम
हियम प्रेमस्नेह मुस्लिम
हिश्मा शीललज्जाशालीनता मुस्लिम
हुमायदा प्रशंसाकौतुकास पात्र असणारा मुस्लिम
हुमिरा एक सुंदर राग मुस्लिम
हुर्राह उदारदानशीलतासहिष्णु मुस्लिम
हुवाय्दाह सज्जनउदारचांगल्या स्वभावाची व्यक्ती मुस्लिम
हिक्माह बुद्धिमत्ताचतुर मुस्लिम
हुरिया देवदूतफरिश्ता मुस्लिम
हुल्याह आभूषणपरमेश्वर चे गुणगान गाणारी स्त्री मुस्लिम
हेलेना आध्यात्मिक प्रकाशईश्वरीय शक्तिदेवी प्रकाश मुस्लिम
हैनिन इच्छाआरजूअभिलाषा मुस्लिम
हैफा सुंदर शरीरआकर्षकमनमोहक मुस्लिम
हीला आशा मुस्लिम
हसनत गुण मुस्लिम
हविना सुरक्षानिवारा मुस्लिम
हयाह जीवनअस्तित्व असणारी मुस्लिम
हयेद आंदोलनहालचालविचारणा मुस्लिम
हयुद एक डोंगर मुस्लिम
हमीदाह प्रशंसा करणारी शानदार मुस्लिम
हरीम घरनिवास मुस्लिम
हमिमा जवळचा मित्रसाथीमित्र मुस्लिम
हबूस दयाळूउदार मुस्लिम
हैख़ा ईमानदार,ईश्वराची आज्ञा मुस्लिम
हकीमा राज्य करणारीबुद्धिमानतेज मुस्लिम
हालिया ज्ञानी मुस्लिम
हनिन इच्छातमन्ना मुस्लिम
हनून दयाळूनिर्मळ मुस्लिम
हरीसा शूरआनंद मुस्लिम
हरसिरांत परमेश्वराच्या आठवणीतभक्तिमध्ये लीन शीख
हरसीरत चमकदारप्रकाश शीख
हरगुरमीत देव आणि गुरू प्रियईश्वरभक्त शीख
हरपूज देवाची पूजाईश्वर प्रेमीभक्त शीख
हरसिमरन गुरु ची आठवण काढणारीभक्त शीख
हरगीत आनंदी गीतसुखद किंवा मधुर संगीत शीख
हरदीपा ईश्वराचा दीपज्योतदीपक शीख
हरंजन देवाच्या नजरेत राहणारीप्रियमनाला आवडणारी शीख
हरिगुण गुणीप्रतिभशाली शीख

हे खरे आहे की माणूस त्याच्या कर्मानुसार महान होतोपरंतु हे सुद्धा खरे आहे की नावामुळे व्यक्तिमत्वाला ओळख मिळते आणि त्यामुळे नावाचे महत्व सगळ्यांना सांगितले जातेतुम्ही सुद्धा आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्याची कामना करतवर दिलेल्या नावांपैकी तिच्यासाठी एखादे छानसे नाव निवडा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow