सर्वपित्री अमावस्येला या ३ राशींना लाभ नक्की. अचानक चकून उठेल यांचे नशिब.

 0
सर्वपित्री अमावस्येला या ३ राशींना लाभ नक्की. अचानक चकून उठेल यांचे नशिब.
सर्वपित्री अमावस्येला या ३ राशींना लाभ नक्की. अचानक चकून उठेल यांचे नशिब.

नमस्कार मित्रांनो.

यंदा सर्वपित्री अमावस्या २५ सप्टेंबरला आहे. आणि याच दिवशी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. आता ग्रहांच्या या बदलाचा तीन राशींवर अत्यंत सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यांना सर्वच गोष्टीत लाभच लाभ मिळणार आहे. थोडक्यात अमावस्या त्यांच्यासाठी लक्की असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. पण कोणत्या आहेत. त्या ३ राशी आणि ग्रहांमध्ये असे काय बदल होणार आहेत.

हे सर्व जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो सर्व चित्रे अमावस्येच्या दिवशी कन्या राशि मध्ये चार ग्रहांचा विशेष संयोग तयार होत. आहे या संयोगामध्ये बुध आदित्यआणि लक्ष्मीनारायण योग सुद्धा आहे. त्यामुळे हा संयोग खूपच शुभ मानला जातो आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास.

मेष रास- सर्वपित्री अमावस्या तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. तुम्हाला पूर्वज आणि ग्रहांचे भरपूर आशीर्वाद मिळतील. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येऊ शकते. करिअरमध्ये आणि व्यवसायात जी काही आव्हान आहेत ती आव्हान पार करत तुम्ही यशाचे शिखर गाठणार आहात. व्यवसायात गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. बुधादीत्य योग आणि लक्ष्मीनारायण योगामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळामध्ये तुमची रखडलेली कामे सुद्धा मार्गी लागतील.

वृषभ रास- बुध आदित्य योग आणि लक्ष्मीनारायण योगाचा वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा लाभच होताना दिसणार आहे. तुम्हाला मुलांकडून काही छानशी बातमी मिळू शकते त्याचबरोबर सर्व चित्रे अमावस्येच्या दिवशी शुक्राचा सहयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी सुद्धा घेऊन येऊ शकतो. कला क्षेत्राशी तुम्ही निगडित असाल तर हा काळ सुद्धा तुमच्यासाठी चांगलाच असणार आहे. दुसरीकडे प्रेम संबंधांमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल. आता वळूया सिंह राशीकडे.

सिंह रास- सर्वपित्रीअमावस्येला कन्या राशीतील चार ग्रहांचा संयोग सिंह राशीसाठी नक्कीच शुभ ठरेल. तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे योग तयार होतील. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. उधार दिलेले पैसे ही परत मिळू शकतील. तसेच ज्या लोकांचे क्षेत्र बोलण्याच्या संबंधित आहे. त्यांच्यासाठी तर हा काळ उत्कृष्ट सिद्ध ठरू शकतो. तर मित्रांनो या आहेत त्या तीन राशी ज्यांना सर्वपित्री अमावस्येचा लाभ होऊ शकतो.

पण त्याचबरोबर सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या अवस्थेला महाले अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते. पितृपक्षामध्ये आपल्या मृत पूर्वजांसाठी श्राद्ध पक्ष केले जातात हे तर तुम्हाला माहितीच आहे. आपले पितर ज्या तिथीला मृत झाले असतील त्याच तिथीला आहे श्राद्ध पक्ष केले जातात.

पण जर तुम्हाला इतरांची मृत्यू तिथी माहित नसेल किंवा काही कारणांमुळे त्या तिथीला श्राद्ध करणे शक्य झाल नसेल तर ते तुम्ही सर्व चित्रे अमावस्येला करू शकता. त्याचबरोबर सर्वपित्री अमावस्येला दानधर्म सुद्धा आवश्यक करा. त्याचबरोबर मुक्या प्राण्यांना अन्नही खाऊ घाला. गोरगरिबांना मदत करा. नक्कीच पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow