२१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

 0
२१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ – विविध पर्याय, आहार तक्ता आणि पाककृती

पोषणमूल्ये आणि बाळाचा आहार ह्या दृष्टीने बाळाची काळजी घेणे तुम्हाला आवाहनात्मक वाटू शकतेह्या कालावधीत त्यांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो आणि त्यांच्या खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतातह्या विकासाच्या टप्प्यांच्या दरम्यान ते पालकांसाठी त्रासाचे होऊ शकतेत्यामुळे बाळाच्या आहाराचे नियोजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे.

२१ महिन्यांच्या बाळासाठी पोषणाची गरज

खाली दिलेली पोषणमूल्ये २१ महिन्यांच्या बाळासाठी महत्वाची आहेत.

कर्बोदके

कर्बोदकांपैकी ग्लुकोज हे मेंदूसाठी इंधन म्हणून वापरले जाऊ शकते२१ महिन्यांच्या बाळासाठी लागणारी कर्बोदके ही साधारणपणे १३० ग्रॅम्स इतकी असतातमोठ्या माणसाच्या मेंदूचे कार्य सुरळीत चालावे म्हणून साधारणपणे इतकीच कर्बोदके लागतात.

प्रथिने

बाळांना कमी प्रथिनांचा आहार लागतोआणि त्यापेक्षा मोठ्या मुलांना १३ ग्रॅम्स प्रथिने दिवसाला लागतात.

चरबी

मुलांसाठी चरबी हा गरजेचा पोषक घटक आहेचरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्वेपेशींची वाढस्नायूंची हालचाल आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया इत्यादींसाठी चरबी आवश्यक असते.

सोडियम

सोडियम

सोडियम शरीरात इलेक्ट्रोलाईट म्हणून काम करतेमज्जातंतूंच्या कार्यासाठीस्नायूंच्या संकुचनासाठी आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी ते आवश्यक असतेछोट्या बाळाला जास्तीत जास्त कार्यरत राहण्यासाठी कमीत कमी १ ग्रॅम सोडियम आवश्यक असते.

लोह

लोह तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतेह्या तांबड्या रक्तपेशी रक्तातून ऑक्सिजन प्रवाहित करतातलोह कमी पडल्यामुळे वारंवार संसर्ग होतोथकवा येतो आणि त्वचा फिकी पडतेमुलांना ७ मिली ग्रॅम इतके लोह दिवसाला लागते.

कॅल्शिअम

हाडे आणि दातांच्या विकासासाठी तसेच हृदयाच्या कार्यासाठी कॅल्शिअम हे सर्वात महत्वाचे सूक्ष्मपोषक मूल्य आहे३ वर्षांच्या मुलांना ७०० मिलिग्रॅम कॅल्शिअम दिवसाला लागते.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी हे शरीरात कॅल्शिअम शोषणासाठी आणि त्याचा शरीरास उपयोग होण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेमुलांना दिवसाला व्हिटॅमिन्सचे ३००४०० युनिट्स लागतात.

पाणी

२१ महिन्यांच्या मुलांना १.३ लिटर्स पाणी लागते आणि ते वेगवेगळ्या स्रोतांपासून मिळते जसे की अन्नदूध वगेरे/शरीरात पाण्याचे वजन हे ७०७५इतके असते आणि मोठ्या रेणूंची रचना समतुल्य करण्यासाठीइतर पोषक पदार्थांचे वहन करण्यासाठीतसेच अवयवांची आर्द्रता टिकवून आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी तसेच शरीरातून टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी पाणी गरजेचे असते.

२१ महिन्यांच्या बाळाला किती अन्नपदार्थांची गरज असते?

वाढीचा वेग मंदावल्यामुळे मोठ्या बाळांना लहान बाळांपेक्षा कमी ऊर्जेची गरज असतेमोठ्या बाळांना दररोज१,०० ० ते १,४०० कॅलरीज एवढ्या ऊर्जेची गरज असते आणि ही गरज बाळांचा आकारशारीरिक क्रियाकलाप आणि वयावर अवलंबून असतेम्हणजे साधारणपणे १/२ कप भात१ छोटे फळ१ कप शिजवून कुस्करलेल्या भाज्या१ शिजवलेले अंडे आणि १ कप दूध दररोज होयमोठ्या बाळांना त्यांच्या जेवणात तेलाची सुद्धा गरज असते.

२१ महिन्यांच्या मुलांसाठी सर्वोत्तम आहार

मुलांच्या पोषणाच्या गरजा भागवण्यासाठी घरी केलेले अन्नपदार्थ त्यांना देणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे कारण त्या पदार्थांवर कमी प्रक्रिया झालेली असते२१ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ म्हणजे:

शिजवलेली अंडी

अंडी उकडून किंवा त्याची भुर्जी करून बटर किंवा चीझ सोबत बाळाला देऊ शकता

ब्रेड रोल्स

ब्रेडच्या तुकड्यावर बटर लावून रोल करून ते फिंगर फूड म्हणून बाळाला देऊ शकता

रवा डोसा

तुमच्या नेहमीच्या डोसा पिठामध्ये थोडा रवा घाला त्यामुळे चांगला पोत येईल

इडली

तुमच्या मुलाला साधी इडली मसालेदार चटणी सोबत द्या

उपमा

मटार किंवा गाजर उपमा तूप घालून बाळाला देऊ शकता

चीझ पराठा

मऊ आणि चीझ घातलेला पराठा दिल्यास बाळाला तो पुनःपुन्हा खावासा वाटेल.

७ टोमॅटो सूप

टोमॅटो सूप मध्ये क्रीम घालून दिल्यास ते बाळासाठी पोषक आणि चवदार जेवण होते.

केळ्याचे पॅनकेक

कुस्करलेले केळे किंवा पॅनकेक मध घालून देऊ शकता.

फळे

वेगवेगळी हंगामी फळे एकत्र करून बाळाला दिल्यास त्यामुळे बाळाची पोषणमूल्ये वाढतील

१०मसूर डोसा

हा पर्याय पोटभरीचा असून तो चवदार होण्यासाठी दही किंवा बटर सोबत तुम्ही देऊ शकता.

२१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचा तक्ताजेवणाचे नियोजन

तुमच्या बाळाला प्रत्येक नवीन पदार्थाची चव घेऊन पाहायला सांगाइथे तुमच्या २१ महिन्यांच्या भारतीय बाळासाठी सुचवलेला आहार तक्ता

२१ महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना – १ ला आठवडा

जेवण न्याहारी

नाश्ता

दुपारी

संध्याकाळी रात्री

दिवस १ ला

छोले पराठा दूध १ वेलची केळं संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काप हातसडीच्या तांदळाचा भात दहीगुळ घालून दही ज्वारीची रोटी आणि मटकीची भाजीदुधी भोपळा आणि पालक सूप
दिवस २ रा

नाचणीचा डोसासांबार किंवा चटणी सोबत

केळंसफरचंदकिंवा कुठलेही उपलब्ध फळ पोळीअंडा भुर्जीदही भात आणि बीटरूट कोशिंबीर नाचणीची लापशी आणि दही

दुधीभोपळामेथी मुठिया ताकासहित

दिवस ३ रा डाळीच्या पिठाचे धिरडे हिरव्या चटणी सोबत केळंसफरचंदकुठलेही उपलब्ध असलेले फळ पोळीडाळआवडीची भाजी भोपळ्याच्या काही फोडी हातसडीचा तांदळाचा भात केळीअक्रोड मिल्कशेक

पराठ्यासोबत शाही पनीर आणि टोमॅटोमशरूम सूप

दिवस ४ था

उकडलेले अंडे किंवा पनीरचे तुकडे

कलिंगड किंवा गाजराचा रस

बेसन– मेथी पराठा आणि गाजर व पालकाची कोशिंबीर

योगर्ट

पनीर कटलेट किंवा भाजलेला मासाबीन्स सूप किंवा किसलेल्या गाजर कोशिंबीरीसोबत
दिवस ५ वा १ कप काबुली चणे – पोहे एक ग्लास दुधासोबत पपई – सफरचंद चाट

नाचणी – गहू रोटी मोड आलेली धान्ये आणि पालक काही चेरी टोमॅटो

पनीर चटणीसोबत टोमॅटो सूप पनीर पराठा
दिवस ६ वा

मेथी पराठा मँगो मिल्कशेक सोबत

कुस्करलेले सफरचंद/केळंबाजारात उपलब्ध असलेले कुठलेही फळ

पोळीडाळआवडीची कुठलीही भाजीगाजराचे काही कापहातसडीच्या तांदळाचा भात

बटाटाचीझ लॉलीपॉप

बिसिबेळे भात आणि दही तसेच काकडीचे काही काप
दिवस ७ वा

सफरचंद आणि चिकू मिल्कशेक

कुस्करलेले केळं

पालक पनीर आणि पराठा काही चेरी टोमॅटो

खजुराचे तुकडे आणि बदाम पावडर घालून केलेली शेवयांची लापशी

डाळ खिचडी आणि दुधी भोपळ्याचे सूप

२१ महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना – २ रा आठवडा

जेवण न्याहारी नाश्ता दुपारी संध्याकाळी रात्री
दिवस १ ला साबुदाणा खिचडी आणि काकडीची कोशिंबीर खजूर आणि सुकामेवा बर्फी

संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काप हातसडीचा तांदूळ

केळं/सफरचंदबाजारात उपलब्ध कुठलेही फळ आणि दही

पनीर कटलेट किंवा भाजलेला मासाटोमॅटो कोथिंबीर सूप सोबत

दिवस २ रा दूध पोहे चिरलेले केळे किंवा सफरचंदासोबत मिल्कशेक

पोळीसोबत अंडाभुर्जी दहीभात आणि बीटरूट कोशिंबीर

केळी बदाम मिल्कशेक उकडलेले बीन्स आणि टोस्ट
दिवस ३ रा ज्वारीच्या मुरमुऱ्यांची खीर

पपईकेळं/सफरचंद

पोळीडाळआवडीची भाजीकाकडीचे काही काप हातसडीचा तांदळाचा भात बदाम अंजीर मिल्कशेक

नारळ दही चटणी आणि डोसा

दिवस ४ था

मँगो लस्सी मुरमुरे चिक्की

३ घरी केलेली बिस्किटे दूध

बेसन– मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर

पालक पोहे कोशिंबीर

व्हेजिटेबल रिसोतो

दिवस ५ वा

ओट्स – बदाम खीर

मसाला मखाना केळ्याचे मिल्कशेक

नाचणी गहू रोटी मोड आलेली कडधान्ये चेरी टोमॅटो

शेंगदाण्याची चिक्की /२ कप सफरचंद

भरलेली भोपळी मिरची पुलाव पालक सूप

दिवस ६ वा

पोहे किसलेल्या गाजरासोबत सफरचंद मिल्कशेक

उकडलेला बटाटा गाजर चाट

पोळी +डाळ आवडीची भाजीगाजराचे काही काप हातसडीचा तांदूळ

मँगो मिल्कशेक

डाळ बाटी आणि किसलेल्या गाजराची कोशिंबीर

दिवस ७ वा

केळ्याचा पॅनकेक

नारळ– मावा लाडू पालक पनीर आणि पराठा काही चेरी टोमॅटो

दलिया

डाळ भात

२१ महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना – ३ रा आठवडा

जेवण न्याहारी

नाश्ता

दुपारी संध्याकाळी रात्री
दिवस १ ला

नारळ आणि गुळ घालून तांदळाच्या पिठाचे पॅनकेक्स

गाजर– बीटरूट सूप कुस्करलेले मुरमुरे घालून

संपूर्णधान्य रोटीडाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरुटचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात

खाकरा दही

काळे मसूर आणि पराठागाजराचे काप आणि दही

दिवस २ रा

टोमॅटो उत्तपा आणि दही

फ्रुट चाट

अंड्याची भुर्जी आणि पोळी दही भात आणि बीटरूट कोशिंबीर

कुस्करलेला बटाटा आणि किसलेले पनीर

हक्का नूडल्स स्वीट कॉर्न सूप
दिवस ३ रा किसलेली काकडी – ओट्स पॅनकेक लिंबाचा रस – संत्र्याचा ज्यूस

आमरस पुरी मटार बटाट्याची भाजी

३ घरी केलेली बिस्किटे दूध मेथीचे पिठले आणि ज्वारीची भाकरी
दिवस ४ था

भाज्या घालून केलेला उपमा आणि ताक

फळांचा ज्यूस

बेसन– मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर

मसाला मखाना केळ्याचा मिल्कशेक पराठा दही किंवा लस्सीसोबत
दिवस ५ वा ऑम्लेट ब्रेड किंवा पनीर सँडविच

फ्रुट चाट

नाचणी गहू रोटी मोड आलेले धान्य आणि पालक काही चेरी टोमॅटो

राजगिरा चिक्की दुधात भिजवून

बेसन मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर

दिवस ६ वा बेदाणे घातलेला राजगिरा गहू शिरा काला जामून – सफरचंद चाट पोळीडाळ आवडीची भाजी काही गाजराचे काप हातसडीच्या तांदळाचा भात नाचणीचा लाडू आणि दूध मोड आलेले मूग ओट्स कटलेट सोबत घरी तयार केलेली ओट्स– खजूर पुदिना चटणी

दिवस ७ वा

इडली चटणी सांबार

फ्रुट चाटकाळे मीठ घालून

पालक पनीर आणि पराठा काही चेरी टोमॅटो

दहीकुस्करलेले केळं/कुस्करलेली पपईअननस कोशिंबीर

आमरस पुरी आणि बटाटा भाजी

२१ महिन्यांच्या बाळासाठी आहाराची योजना – ४ था आठवडा

जेवण न्याहारी

नाश्ता

सकाळी

दुपारी

संध्याकाळी
दिवस १ ला घरी तयार केलेला ताजा मेदुवडा आणि चटणी अननस काप चाटमसाला किंवा मधासोबत संपूर्णधान्य रोटी डाळ आवडीची भाजी उकडलेल्या बीटरूटचे काही काप हातसडीचा तांदळाचा भात नाचणीची बिस्किटे आणि दूध छोटी पोळी डाळ तुमच्या आवडीची कुठलीही भाजी गाजर/काकडी/टोमॅटोचे काप कोथिंबीर/पुदिना चटणी
दिवस २ रा दूध पोहे चिरलेल्या फळांसहित

केळंसफरचंद/उपलब्ध असलेले कुठलेही फळ

पोळी आणि अंडाभुर्जी दही भात आणि बीटरूट कोशिंबीर तांदळाची बिस्किटे आणि चीझ स्प्रेड पोळी डाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात
दिवस ३ रा

ज्वारीच्या मुरमुऱ्यांची खीर

केळं/सफरचंदबाजारात आवडलेले कुठलेही एक फळ

पोळीडाळ आवडीची भाजी काकडीचे काही काप हातसडीच्या तांदळाचा भात

पनीर फ्रुट चाट

भाज्यांची कोशिंबीरभाज्यांचा पुलाव मूग डाळ सूप
दिवस ४ था

१ कप कबुली चना पोहे १ ग्लास दूध

भाजलेले आणि कापलेले रताळे

बेसन मेथी पराठा आणि गाजर पालक कोशिंबीर

चिरलेली फळे

व्हेज रीसोत्तो

दिवस ५ वा

मेथी पराठा आणि मँगो मिल्कशेक

केळं/सफरचंदबाजारात उपलब्ध असलेले फळ

नाचणीगहू रोटी मोड आलेली कडधान्ये आणि पालक काही चेरी टोमॅटो चिकू मिल्कशेक छोले पराठा आणि भोपळ्याचे सूप
दिवस ६ वा इडली सांबर दूध फ्रुट चाट

पोळीडाळ आवडीची भाजी गाजराचे काप हातसडीचा तांदूळ

पनीर खजूर लाडू चिकन/पनीर रस्सा आणि भात
दिवस ७ वा

पराठा चॉकलेट मिल्क

केळं/सफरचंदबाजारात उपलब्ध असलेले कोणतेही फळ

पालक पनीर आणि पराठा काही चेरी टोमॅटो

केळीबदाम मिल्कशेक मेथी ठेपला आणि बटाट्याची भाजी दही

२१ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थ

इथे काही पोटभरीच्या आणि पोषक पाककृती दिल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या २१ महिन्यांच्या बाळासाठी करून बघू शकता.

बटाट्याचे पराठे

बटाट्याचे पराठे

बटाट्यामध्ये कर्बोदके जास्त असतात आणि हे पराठे तेलकर्बोदके आणि प्रथिने ह्यांचे चांगले स्रोत असतात.

घटक

  • /२ बटाटा
  • /२ कप गव्हाचे पीठ
  • १ चमचा तूप किंवा बटर
  • /२ चमचा तेल
  • पाणी लागेल तसे
  • चवीपुरते मीठ

कृती

बटाटे धुवून त्याचे साल काढून उकडून घ्याकुस्करून त्यामध्ये एक चिमूट मीठ घाला आणि बाजूला ठेवापीठ चांगले मऊ मळून घ्यापिठाचा छोटा गोळा घेऊन तो लाटून घ्याथोडा कुस्करलेला गोळा मध्यभागी ठेवा आणि आणि लाटलेल्या पिठाच्या लाटीचे आवरण त्या गोळ्याभोवती गोळा करापुन्हा लाटातापलेल्या तव्यावर तो टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्यावाढायच्या आधी दोन्ही बाजूने तूप लावून घ्या.

गव्हाचे पॅनकेकमधासोबत

गव्हाचे पॅनकेक, मधासोबत

गव्हाचे पॅनकेक हे मऊ असतात आणि तुमच्या बाळाला ते खुप आवडतील

घटक

  • १ कप गव्हाचे पीठ
  • १ टी स्पून मीठ
  • १ टेबल स्पून साखर
  • १ कप दूध
  • १ अंडे
  • १ चमचा वितळलेले लोणी

कृती

एका भांड्यात पीठबेकिंग पावडरमीठसाखर घेऊन ते चांगले मिक्स करामध्ये छोटा खड्डा करून त्यामध्ये दूधफेटलेले अंडे आणि वितळवलेले लोणी घालाअगदी मऊ बॅटर होईपर्यंत फेटत राहातवा तापवून त्यावर एक चमचा बॅटर घालादोन्ही बाजूने भाजून घेऊन मधासोबत द्या.

पोंगल

पोंगल

पोंगल मध्ये प्रथिनेकर्बोदके आणि फॅट्स असतात

घटक

  • १ कप भात
  • /२ कप मूग डाळ
  • १ टी स्पून जिरे
  • ७ कढीपत्त्याची पाने
  • /४ इंच किसलेले आले
  • १ टीस्पून तूप

कृती

अर्ध्या तासासाठी तांदूळ भिजत घालामूग डाळ कोरडी भाजून घ्या आणि बाजूला ठेवाजिऱ्याची फोडणी द्याथोडी कढीपत्त्याची पाने आणि आले घालून परतून घ्यातांदूळ आणि डाळ घालात्यामध्ये ५ कप पाणी घालून ५ शिट्ट्या करा५ मिनिटे शिजू द्यागॅस बंद कराथंड होऊ द्या आणि मिश्रण मॅश कराबाळाला देण्याआधी पाने काढून टाका.

चिकन सूप

चिकन सूप
चिकन सूप हे तब्येतीसाठी चांगले असते.

घटक

  • /४ किलो चिकन हाडांसहित
  • १ छोटे तमालपत्र
  • १ मध्यम दालचिनी
  • २ लवंगा
  • /४ टी स्पून जिरे
  • /४ टी स्पून किसलेले लसूण
  • लसणाच्या ४ पाकळ्या बारीक चिरलेल्या
  • १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
  • १ टी स्पून कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • १ टी स्पून तूप
  • २ कप पाणी

कृती

चिकन स्वच्छ करून त्याचे छोटे तुकडे कराआलेलसूण आणि कांदा बारीक चिरा किंवा वाटून घ्याजिरेअर्धा कांदा आणि कोथिंबिरीची बारीक पेस्ट करून घ्यातूप कुकर मध्ये गरम करा आणि त्यावर जिऱ्याची फोडणी द्या आणि दालचिनी व लवंग त्यावर भाजून घ्याउरलेला कांदाआणि बारीक चिरलेले आले लसूण आणि पेस्ट त्यावर घालात्याचा वास जाईपर्यंत परताआता उरलेले घटक त्यात घाला आणि थोडा वेळ परतून घ्यापाणी घालून कुकरच्या ४ शिट्ट्या करा३ मिनिटे शिजू द्यागॅस बंद कराबाळाला देण्याआधी सूप चाळणीने गाळून घ्या.

क्रीम सॉस पास्ता

क्रीम सॉस पास्ता

क्रीम सॉस मध्ये शिजवलेला गव्हाचा पास्ता हा तुमच्या मुलांसाठी चवदार पर्याय आहे.

घटक

  • १ कप मॅकरोनी किंवा फुसीली
  • /२ कप फ्रेश क्रीम
  • /२ कप चीझ
  • १ टेबल स्पून मैदा
  • १ टी स्पून बटर
  • /२ कप दूध
  • मटार
  • चवीपुरते मीठ
  • १ टीस्पून ऑलिव्ह

कृती

थोडे मीठ आणि १ चमचा तेल घालून पास्ता पाण्यात उकडून घ्याथंड पाण्याखाली तो धुवून घ्याथोडे बटर पॅन मध्ये घालून ते वितळू द्यामैदा घालून हलवाकरपू देऊ नकाथोडे दूध घाला आणि ढवळत रहागाठी होऊ देऊ नकाआता उकळी येऊ द्या आणि जोपर्यंत मटार शिजून मऊ होत नाहीत तोपर्यंत शिजू द्या. .थंङ होऊ द्या आणि वरून काही ऑलिव्ह घाला.

भरवण्याच्या टिप्स

इथे काही भरवण्याच्या टिप्स आहेत त्यामुळे जेवणाच्या वेळेचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

  • बाळाला सगळं स्वतःचे स्वतः करावेसे वाटते त्यामुळे त्यांना असे अन्नपदार्थ हवे असतात जे ते स्वतः खाऊ शकतातबाळांना एका घासात मावतील असे अन्नपदार्थ किंवा फिंगर फूड द्या.
  • अन्नपदार्थ व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहेत ह्याची खात्री करा ज्यामुळे लोह रक्तात शोषले जाईल.
  • जेवणाच्या वेळेला युद्धभूमीचे स्वरूप येऊ देऊ नकाजेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला खाण्यासाठी जबरदस्ती करता तेव्हा बाळ नैसर्गिकरीत्याच खाण्यास नकार देईल.
  • बाळाला मर्यादित प्रमाणात ज्यूस द्या आणि त्याऐवजी फळे द्या.
  • बाळाला जेवण संपल्यावर बक्षीस म्हणून गोड पदार्थ द्या.
  • बाळाला ३ वेळा खूप जास्त जेवण भरवण्याऐवजी दिवसातून थोडे थोडे जेवण आणि स्नॅक्स भरवा आणि बाळाला भूक लागणार नाही ह्याची खात्री करा.
  • मऊ अन्नपदार्थांनी सुरुवात करा आणि हळू हळू मांसासारखे कठीण अन्नपदार्थांचा समावेश करा.
  • जेवणाच्या वेळेला तुमच्या मुलाला एका जागी बसवा आणि जेवताना बाळाला इकडून तिकडे पळण्यास प्रोत्साहन देऊ नका.
  • बाळाला जेवताना गोष्ट सांगून जेवणाची वेळ आनंदी कराटीव्ही पुढे बसून खाण्यास प्रोत्साहन देऊ नका त्यामुळे अन्नपदार्थाची चव आणि पोत बाळाला कळण्यास अडथळा येतो.
  • तुमच्या बाळाला नवीन अन्नपदार्थ खाण्यास प्रोत्साहन द्या परंतु बाळाला न आवडणारे पदार्थ खाण्यास जबरदस्ती करू नका.

२१ महिन्यांच्या वयातील लहान मुले प्रयोगात्मक आणि कठीण असू शकतातत्याचा ताण तुम्ही घेऊ नकासगळी मुले सारखी नसतात हे समजून घ्यात्यांची भूक आणि चव त्यांच्या मूड प्रमाणे बदलते.

आपणास काही वेळा अपयश येईलपरंतु धैर्यानेआपण एका लहान मुलाचे संगोपन कराल बाळाला वेगवेगळ्या अन्नपदार्थांची आवड आहे आणि वेगवेगळ्या चवींशी जुळवून घेऊन बाळाची वाढ होईल.

अस्वीकरण

  1. प्रत्येक मूल हे वेगळे असते त्यामुळे तुमच्या विवेकबुद्धीनुसार ह्या आहाराच्या योजना वापरातुम्ही तुमच्या मुलाच्या आवडीनुसारगरजेनुसार ह्या आहार योजनांमध्ये बदल करू शकता.
  2. बाळाला जबरदस्तीने कधीच भरवू नका .
  3. फॉर्मुला तयार करताना बॉक्सवरील सूचना पाळा आणि त्याबरोबर दिलेला मापाचा चमचा वापरा.
  4. बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना सुरुवातील पाणीदार सूप करूंन द्यावेजसजसे बाळाची वाढ होईल तसे बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने किंवा आईने बाळाला गिळता येईल अशा पद्धतीने सूपचा घट्टपणा वाढवावाखूप घट्ट अन्नपदार्थांमुळे बाळाचे पोट बिघडते किंवा जड होतेआणि खूप पातळ पदार्थांमुळे बाळ भुकेले राहू शकते.
  5. काही मुले काही दिवस कमी खातात ज्या मुळे काळजी करण्याचे काही कारण नाहीतथापिजर बाळ सलग ३४ दिवस कमी खात असेल तर तुमच्या डॉक्टरांची मार्गदर्शनासाठी भेट घ्या.
  6. दात येताना किंवा बाळाला बरे नसेल तर तो किंवा ती कमी खाऊ शकतेतुम्ही स्तनपान किंवा फॉर्मुला ह्या दिवसात वाढवू शकताबाळ बरे झाल्यावर पुन्हा तुम्ही हे अन्नपदार्थ बाळाला देऊ शकता.
  7. बाळाला जुलाब होत असतील तर बाळाला भरवणे बंद करू नका.
  8. जर तुमचे मूल सुरुवातीला अन्नपदार्थ खात नसेल तर दालचिनीजिरेपावडरलिंबाचा रसकढीपत्त्याची पाने वापरून तुम्ही अन्नपदार्थांची चव बदलू शकता.
  9. तुमच्या मुलाला सुकामेवाग्लूटेन किंवा अंड्यांची ऍलर्जी असेल तर बाळाला कुठलेही अन्नपदार्थ भरवण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी कृपया संपर्क साधा

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow