‘स’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

 0
‘स’ अक्षरावरून मुलांची अर्थासहित १५० नावे

बाळाच्या जन्मानंतर पालकांसाठी सर्वात पहिले आणि महत्वपूर्ण काम म्हणजे बाळाचे नाव ठेवणेकित्येक वेळेला पालक डिलिव्हरीच्या आधीच नावांची यादी तयार करू लागतातबाळासाठी नाव शोधताना पालक काही मुद्धे लक्षात घेतात आणि ते म्हणजे बाळाचे नाव त्यांच्या स्वतःच्या नावाशी मिळते जुळते असावेतसेच नाव युनिकट्रेंडीआधुनिक आणि अर्थपूर्ण असावे असेही त्यांना वाटत असतेअर्थातच बाळाच्या नावाचे त्याच्या आयुष्यात खूप महत्व आहे परंतु बऱ्याच पालकांना हे माहिती नसते की बाळाच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप जास्त प्रभाव टाकू शकतेहोअशी बरीच अक्षरे आहेत ज्यांच्या पासून नाव सुरु झाल्यास ते सौभाग्य आणि सफलतेशी संबंधित असतेअसेच एक अक्षर आहे ‘. ह्या अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावांचा बाळाच्या व्यक्तिमत्वावर तर परिणाम होतोच परंतु भविष्यात त्याचे जीवन प्रभावित करण्यास सुद्धा मदत होतेअसेही म्हणतात की ‘ अक्षरावरून नाव असलेल्या लोकांमध्ये लीडरशिप गुणधर्म असतात तसेच त्यांची निर्णयक्षमता सुद्धा चांगली असतेतसेच ह्या व्यक्ती खूप निष्ठावान असतात आणि सगळ्यांशी त्यांची मैत्री होतेह्या लेखामध्ये आम्ही ‘ अक्षरावरून सुरु होणाऱ्या मुलांच्या निवडक आणि छान नावांची यादी केलेली आहेही सगळी नावे निश्चितच तुम्हाला आवडतीलजे लोक आपल्या मुलाच्या राशीनुसार त्याचे नाव ठेऊ इच्छितातत्यांच्यासाठी नावांचे हे संकलन मदत करेल.

‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलांची नावे

खाली मुलांसाठी ‘ अक्षरावरून सुरु होणाऱ्या नावांची यादी दिलेली आहे.

‘ अक्षरावरून नाव नावाचा अर्थ धर्म
सृजन रचनाकाररचनात्मक हिंदू
स्वास्तिक शुभकल्याणकारी हिंदू
स्पंदन हृदयाची धडधड हिंदू
सक्षम योग्यकुशलसमर्थ हिंदू
स्वानंद श्री गणेशाचे एक नाव हिंदू
स्वरांश संगीतातील स्वराचा एक भाग हिंदू
सिद्धेश श्री गणेशाचे आणखी एक नाव हिंदू
समीहन उत्साहीउत्सुक हिंदू
सनिल भेट हिंदू
स्वाक्ष सुंदर डोळ्यांचा हिंदू
सुकृत चांगले काम हिंदू
स्यामृत समृद्ध हिंदू
सृजित रचितबनवलेला हिंदू
स्वपन स्वप्न हिंदू
सार्थक अर्थपूर्णयोग्य हिंदू
सुयंश सूर्याचा अंश हिंदू
सुहृद मित्र हिंदू
सुतीर्थ पाण्याजवळचे एक पवित्र स्थानश्रद्धाळू व्यक्ती,चांगला शिक्षक हिंदू
सुतीक्ष वीरपराक्रमी हिंदू
सुकाम महत्वाकांक्षीसुंदर हिंदू
सुजस त्यागशानदार हिंदू
साहिल समुद्र हिंदू
सम्राट दिग्विजयी राजा हिंदू
स्पर्श साकार हिंदू
सानव सूर्य हिंदू
सामोद कृपाअभिनंदनसुंगधित हिंदू
सिद्धांत नियम हिंदू
स्वप्निल स्वप्नांशी निगडितकाल्पनिक हिंदू
सिद्धार्थ सफलभगवान गौतम बुद्धांचे मूळ नाव हिंदू
सव्यसाची अर्जुनाचे एक नाव हिंदू
सुतेज चमकआभा हिंदू
सव्या श्री विष्णूंच्या हजार नावांपैकी एक हिंदू
सुश्रुत अच्छी प्रतिष्ठा,एका ऋषींचे नाव हिंदू
साई श्री शंकरईश्वरस्वामी हिंदू
सौगत प्रबुद्ध व्यक्तिभेट हिंदू
सत्या खरेपणाईमानदारी हिंदू
सात्विक पवित्रचांगला हिंदू
साकेत घरस्वर्गश्री कृष्णाच्या अनेक नावांपैकी एक हिंदू
सूर्यांशु सूर्याची किरणे हिंदू
सूर्यांक सूर्याचा भाग हिंदू
सौभद्र अभिमन्यूचे एक नाव हिंदू
सरविन विजयप्रेमाची देवता हिंदू
सरवन योग्यस्नेहीउदार हिंदू
सर्वज्ञ सगळे जाणणारा श्री विष्णूचे एक नाव हिंदू
सुयश ख्यातिप्रसिद्धि हिंदू
सरस हंसचंद्रमा हिंदू
सारंग एक संगीत वाद्यश्री शंकराचे एक नाव हिंदू
सजल मेघजलयुक्त हिंदू
सर्वदमन दुष्यंत पुत्र भरताचे एक नाव हिंदू
सप्तजित सात वीरांना जिंकणारा हिंदू
सप्तक सात वस्तूंचा संग्रह हिंदू
सप्तंशु आग हिंदू
संयम धैर्यप्रयास हिंदू
संस्कार चांगली नैतिक मूल्ये हिंदू
संकेत इशारालक्षणनिशाणी हिंदू
सुरुष उदयशानदार हिंदू
सुरंजन आनंददायक हिंदू
सुप्रत सुंदर सकाळआनंददायी सूर्योदय हिंदू
सौमित्र लक्ष्मणाचे एक नावसुमित्रेचा पुत्र हिंदू
संकीर्तन भजन हिंदू
संकल्प लक्ष्य हिंदू
संजीत नेहमी विजयी होनारा हिंदू
संजन निर्माता हिंदू
सनिश सूर्यप्रतिभाशाली मुलगा हिंदू
स्तव्य भगवान विष्णु चे एक नाम हिंदू
स्वयं खुद हिंदू
संदीपन एक ऋषिप्रकाश हिंदू
स्यामन्तक भगवान विष्णु चे एक रत्न हिंदू
सुमुख सुंदर चेहऱ्याचा हिंदू
सुमेध बुद्धिमानचतुरसमजूतदार हिंदू
संचित एकत्रसांभाळून ठेवणारा हिंदू
सनत भगवान ब्रह्माअनंत हिंदू
सम्यक स्वर्णपर्याप्त हिंदू
संबित चेतना हिंदू
संविद ज्ञानविद्या हिंदू
सोम चंद्राचे एक नाव हिंदू
संप्रीत संतोषआनंद, हिंदू
संपाति भाग्यसफलताकल्याण हिंदू
समीन कीमतीअमूल्य हिंदू
संरचित निर्मित हिंदू
समार्चित पूजितआराध्य हिंदू
समद अनंतअमरपरमेश्वर हिंदू
सलिल सुंदरजल हिंदू
सहर्ष आनंदासहीत हिंदू
सानल ऊर्जावानशक्तिशाली हिंदू
सचिंत शुद्ध अस्तित्व आणि विचार हिंदू
सधिमन चांगुलपणापूर्णताउत्कृष्टता हिंदू
सौरव चांगला वासदिव्यआकाशीय हिंदू
समक्ष जवळप्रत्यक्ष हिंदू
सौमिल प्रेममित्रशांति हिंदू
स्कंद सुंदरशानदार हिंदू
सहज स्वाभाविकप्राकृतिक हिंदू
सहस्कृत शक्तिताकद हिंदू
सहस्रजीत हजारोंना जिंकणारा हिंदू
समेश समानतेचा ईश्वर हिंदू
समृद्ध संपन्न हिंदू
संविद ज्ञान हिंदू
सनातन स्थायीअनंतश्री शंकर हिंदू
सानव्य वंशपरंपरागत हिंदू
सानुराग स्नेहीप्रेम करणारा हिंदू
सतचित चांगल्या विचारांचा हिंदू
संयुक्त एकत्रितएकीकृत हिंदू
सारांश सारसंक्षेप हिंदू
सरनवर तृप्तसंतुष्टसर्वश्रेष्ठ हिंदू
सदीपक शूरतेने खरेपणा कायम राखणारा हिंदू
सरोजिन श्री ब्रह्मा हिंदू
सरूप सुंदरशरीराचा हिंदू
सार्वभौम सम्राटमोठा राजा हिंदू
सर्वद श्री शंकराचे एक नाव हिंदू
सर्वक संपूर्ण हिंदू
सदय दयाळू हिंदू
सआदत आशीर्वादपरम सुख मुस्लिम
सालिक प्रचलितअबाधित मुस्लिम
सदीम दव मुस्लिम
साद सौभाग्य मुस्लिम
सदनाम मित्रखरा और श्रेष्ठ मुस्लिम
समर स्वर्गातील फल मुस्लिम
साज़ संगीताची वाद्ये मुस्लिम
साजिद देवाची पूजा करणारा मुस्लिम
साबिर सहनशील मुस्लिम
सुहायब लाल रंगाचे केस असलेला मुलगा मुस्लिम
सुहान खूप चांगलासुखदसुंदर मुस्लिम
सेलिम सकुशलसुरक्षित मुस्लिम
साकिफ कुशलप्रवीण मुस्लिम
सचदीप सत्याचा दीपक शीख
सरजीत विजयी शीख
सरबलीन सगळ्यांमध्ये असलेला शीख
सतगुन चांगले गुण असलेला शीख
सिमरदीप देवाच्या स्मरणाचा दिवा शीख
सुखशरन गुरुशरणातील शांती शीख
समरजीत युद्धात जिंकलेला शीख
सुखिंदर आनंदाची देवता शीख
सुखरूप शांतीचा अवतार शीख
सनवीर मजबूतशूर शीख
सरवर लीडरसम्मानित शीख
स्काइलाह बुद्धिमानविद्वान ख्रिश्चन
सोरिशु येशू ची आशा ख्रिश्चन
सेबो सम्मानजनक ख्रिश्चन
सैमसन सूर्यासारखाअसाधारण शक्ति वाला ख्रिश्चन
सैमुअल देवाचे नाव ख्रिश्चन
सैंड्रो रक्षकमानवाची मदत करणारा ख्रिश्चन
सार्डिस बायबलचे नावआनंदाचा राजकुमार ख्रिश्चन
साल्विओ रक्षण केलेला ख्रिश्चन
सैविओ बुद्धिमानज्ञानी ख्रिश्चन
सैंटिनो पवित्रशुद्ध ख्रिश्चन
सैमी देवाने सांगितलेला ख्रिश्चन
साल्विनो उद्धारकमुक्तिदातारक्षक ख्रिश्चन
सेफ्रा देवाकडून मिळालेली शांती ख्रिश्चन
सीगन दयाळूकृपापूर्ण ख्रिश्चन
सेबेस्टियन आदरणीयश्रद्धेय ख्रिश्चन

आम्हाला आशा आहे की वर दिलेली सगळी नावे तुम्हाला आवडली असतीलह्या सगळ्या नावांचा अर्थ सुद्धा तितकाच सुंदर आहेतर आपल्या लाडक्या मुलासाठी नाव निवडायला उशीर कशाला!

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow