एका स्त्रीसाठी संबंध बनवणे म्हणजे काय असते ?..तिला पुरुषाकडून काय अपेक्षा असते

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

 0
एका स्त्रीसाठी संबंध बनवणे म्हणजे काय असते ?..तिला पुरुषाकडून काय अपेक्षा असते

नमस्कार मित्रांनो आपल्याकडे असे बोलले जाते की, पुरुष प्रेम करतो ते स्त्रीकडून सेक्स मिळवण्यासाठी आणि स्त्रिया सेक्स करतात पुरुषाकडून प्रेम मिळवण्यासाठी. आपल्या भारतामध्ये हजारो वर्षांपूर्वी कामसूत्र लिहिले गेले आहे. हे ऋषी वात्स्यायन यांनी लिहिलेले आहे. भारतामध्ये खजुराहो आणि अजिंठा वेरूळ सारखी अनेक मंदिरे आहेत जिथे कामुक वारसा प्रस्थापित आहे.

आपल्याला हे सुध्दा समजून घ्यायला पाहिजे की, लैंगिक संबंध हे फक्त शारीरिक पातळीवरचे प्रकरण नाही. यामध्ये भावनांचा आणि मानसिकतेचा मोठा वाटा असतो. अनेक स्त्रियांची मोठी समस्या असते की, त्यांचे जोडीदार प्रणयाच्या बाबतीत उदासीन असतात. त्याबाबतीत ऋषी वात्स्यायनाने आपल्या कामसूत्र या ग्रंथात असे म्हटले आहे की, जर एखादा पुरुष एखाद्या स्त्री बरोबर सहवास करण्यास योग्य नसेल तर त्याने इतर मार्गाने तिला समाधानी ठेवले पाहिजे.

स्त्रियांच्या गरजा, त्यांच्या इच्छा समजून घेण्यासाठी पुरुषांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. त्याच वेळी स्त्रियांनी देखील त्यांची इच्छा सांगितली पाहिजे. यासाठी दोघेही सेक्स्युली शिक्षित असणे गरजेचे आहे. अनेक पुरुषांमध्ये काम सुखाबाबत पुरेसे ज्ञान नसते. त्यामुळे हे पुरुष कामुक फिल्म बघून त्यातील विकृती स्वीकारतात. काही वेळेला ही विकृती ते आपल्या जोडीदाराला सुध्दा स्वीकारायला भाग पाडतात. त्यासाठी काही वेळा तिच्यावर दबाव देखील आणला जातो.

कामुक फिल्म्स या एखाद्या धारदार चाकु सारख्या असतात. जसे की जर हा चाकू एखाद्या सर्जनच्या हातात असेल तर एखाद्याचा जीव वाचवू शकतो. परंतु जर हाच चाकू एखाद्या खून्याच्या हातात असेल तर, एखाद्याचा जीव सुध्दा जाऊ शकतो. कामुक फिल्म्स चे सुध्दा तसेच आहे. यामधून जागृती ऐवजी विकृती आणि अज्ञान पसरत आहे. त्यामुळे बरेचजण त्यातील विकृती स्वीकारतात.

कामसूत्र निर्माण करणाऱ्या या देशातील लोकांमध्ये कोणताही संभ्रम नाही, मात्र स्वार्थ आहे. पुरुष नेहमीच आपल्या इच्छा लादत असतात. त्यामुळे स्त्रिया या दडपल्या जात असतात. म्हणूनच ज्या नात्यामध्ये दोघांच्याही भावनांची आणि आनंदाची काळजी घेतली जाते, ते नाते अधिक चांगले आहे. लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि मागासलेपण यामुळे हे सर्व घडत होते.

लैंगिक संबंध हे पुरुषांसाठी केवळ करमणुकीचे साधन आणि समाधान मिळवण्याचे साधन होते. स्त्रिया केवळ त्यामध्ये भागीदार होत्या. फक्त मुलांना जन्माला घालणं एवढीच त्यांना वागणूक दिली जायची. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे चित्र काहीस बदललेल दिसून येते. आता महिला देखील त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत.

त्यांच्या शारीरिक गरजांकडे देखील लक्ष देत आहेत. वैज्ञानिक दृष्ट्या स्त्रियांची लैंगिक इच्छा मासिक पाळीच्या चक्रानुसार पूर्ण महिनाभर बदलत असते. अनेक लोक महिन्यातून कितीतरी वेळा सेक्स करतात. मात्र काही मॉडर्न दाम्पत्य आपल्या कामाचा बिझी वेळ आणि प्रायव्हसी यांचा विचार करून त्यानुसार दिवस ठरवून शारीरिक संबंध प्रस्थापित करतात.

स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी सेक्स भावना नसते, मात्र त्यांच्यातील पॅटर्न बदलत असते. स्त्रियांमधील लैंगिक उत्तेजना आणि कामसुख पुरुषांपेक्षा वेगळे असते. काही वेळेला स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा काम उत्तेजना काही कारणांमुळे कमी असू शकते. जसे की काही शारीरिक आणि मानसिक समस्या असू शकतात. लैंगिक इच्छा म्हणजे फक्त संभोग करणे एवढंच नाही.

तर ते प्रसंग, व्यक्तिमत्त्व, वय, परिस्थिती यानुसार बदलत असते. लग्नाआधी कोणताच असा अनुभव नसलेल्या किंवा असलेल्या स्त्रियांनाही रोमान्स आणि सेक्स हवाहवासा वाटतो. तसेच काही स्त्रियांचे असे म्हणणे असते की, जेव्हा पुरुष जोडीदाराला संभोग करायचा असतो तेव्हाच तो मला मिठीत घेतो. धन्यवाद!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow