वसंतराव काळे साखर कारखाना निवडणूक, छाननी नंतरची यादी समोर !

पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील, छाननीनंतरची उमेदवारांची यादी समोर आली असून आता यातील किती आणी कोणते उमेदवार अर्ज माघारी घेतील याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची यंदाची पंचवार्षिक निवडणूक पहिल्यांदाच एवढ्या चर्चेची आणि चुरशीची ठरत असून उमेदवार अर्जांच्या छाननीत तिन्ही गटाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आले होते. कुणाचे अर्ज अवैध ठरतात आणि कुणाचे अर्ज वैध ठरणार आहेत याकडे, केवळ उमेदवारच नव्हे तर सामान्य शेतकरी आणि नागरिकांचेही लक्ष लागले होते. छाननीनंतरची यादी आता हाती आली असून प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठाले आहेत. आता यातून किती जणांचे अर्ज माघारी घेतले जातात त्यावरून अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Vasantrao Kale sugar factory election, the list after scrutiny is in front!)छाननी नंतर वैध उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
उत्पादक मतदार संघ भाळवणी गट १
· जाधव गोरख हरीबा
· नाईकनवरे अरुण कुंडलिक
· नाईकनवरे नागनाथ गोरख
· देठे महादेव उत्तम
· भिंगारे विजय रघूनाथ
· मुळे सुरेश महादेव
· कानगुडे महादेव बलभिम
· फाटे वसंत गोविंद
· जाधव अर्जुन मच्छिंद्र
· नागणे राजेंद्र सदाशिव
· दगडे युवराज छगन
· सराटे सुनिल वामन
· देठे सुरेश रामदास
· नागणे साहेबराव भरत
· पवार दिपक दामोदर
· उपासे उमेश सुभाष
· माने पांडुरंग दगडू
· केसकर तानाजी अनंता
· मासाळ संजय रखमाजी
· हाके विष्णू भगवान
· जाधव योगेश गोरख
· मुलाणी ईस्माईल बापुलाल
· उपासे विश्वास मोहन
· कदम नागेश भारत
· भिंगारे अशोक बाळासो
· बाबर बापू ज्ञानोबा
उत्पादक मतदार संघ भंडीशेगाव गट २
· काळे बाबासाहेब शिवाजी
· पवार बाबासाहेब बलभिम
· कौलगे बाळासाहेब सदाशिव
· काळे कल्याणराव वसंतराव
· लामकाने परमेश्वर हरिदास
· काळे मालन वसंतराव
· शिंदे गणेश भिमराव
· पवार बिभिषण दादाराव
· कौलगे रामचंद्र जनार्धन
· अंपळकर अशोक शामराव
· काळे समाधान वसंतराव
· कौलगे मोहन श्रीरंग
· सुरवसे विष्णु बापु
· माने अमोल नवनाथ
· आमराळे तानाजी धोंडीबा
· गाजरे कल्याणराव आत्माराम
· गाजरे संतोष भालचंद्र
· गाजरे विठ्ठल दगडू
· तळेकर संगिता संजय
· चव्हाण अनिल राजाराम
· सुरवसे विठ्ठल बलभिम
· कवडे धनाजी मारुती
· गाजरे भारत चांगदेव
· झांबरे परमेश्वर नामदेव
· काळे संगिता कल्याणराव
उत्पादक मतदार संघ गादेगाव गट ३
· कोळेकर भारत सोपान
· नागटिळक मोहन वसंतराव
· गायकवाड नारायण शंकर
· कदम दिनकर नारायण
· पोरे
· जोतीराम नामदेव
· पाटील विलास शिवाजी
· माने भारत पांडुरंग
· नागटिळक शिवाजी हणमंत
· कवडे सुधाकर मारुती
· देठे महादेव मारुती
· बिचकुले विठ्ठल बाबा
· गायकवाड माधुरी राजाराम
· गायकवाड सौदागर भानुदास
· गाढवे पोपट सोपान
· नागटळक अनिल गुंडा
· फाटे नागेश एकनाथ
· बागल विक्रम छगन
· कारंडे मोहन औदुंबर
· पाटील प्रकाश श्रीधर
उत्पादक मतदार संघ कासेगाव गट ४
· रोंगे बब्रुवाहन पांडुरंग
· ताड योगेश दगडु
· देशमुख जयसिंह बाळासाहेब
· कळकुंबे नागनाथ जगन्नाथ
· सरदार तानाजीराव उमराव उर्फ रावसाहेब
· आसबे महादेव निवृत्ती
· भुसे भारत विठ्ठल
· पाटील संभाजी शिवाजी
· आसबे अशोक ज्ञानोबा
· जाधव जालिंदर पुण्यवंत
· घुले सुधाकर दत्तु
· आसबे शुभम सुदर्शन
· पाटील पोपट धोंडीबा
· कुसुमडे मधुकर लक्ष्मण
· पाटील सुदर्शन तुकाराम
· जाधव शिवाजी शंकर
· सरदार सयाजीराव तानाजीराव
· चव्हाण दगडु सदाशिव
उत्पादक मतदार संघ सरकोली गट ५
· शिंदे आण्णा गोरख
· भोसले निवास कृष्णा
· शिंदे दत्तात्रय रामा
· पाटील राजाराम खासेराव
· भोसले मारुती गिन्यानी
· भुई तुकाराम लक्ष्मण
· भोसले संतोषकुमार शिवाजी
· माने शिवाजी पांडुरंग
· माने भारत तुकाराम
· माने बाळु मसू
· सुर्यवंशी महादेव ज्ञानेश्वर
· शिंदे संभाजी आण्णा
· भाऊसाहेब सुरेश पाटील
· भोसले सुरेश कृष्णा
· मुलाणी अजीज मकबुल
· मोरे नंदा रामचंद्र
· रणदिवे सिताराम विठ्ठल
· डोंगरे गोरख आप्पा
अनुसूचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी मतदार संघ
· शिंदे राजेंद्र भगवान
· खरात दादा सुखदेव
· मोरे रामचंद्र मारुती
· शिखरे सुनंदा राजाराम
· काळे पांडुरंग नागन्नाथ
· डावरे भजनदास रामा
· मोरे मोहन सोनाप्पा
· ढोवळे रामचंद्र भगवान
· कांबळे मायाबाई किसन
· सोनवले मोहन पांडुरंग
महिला राखीव प्रतिनिधी मतदार संघ
· बागल अनिता नंदकुमार
· जगताप सुशिला भारत
· भोसले वत्सला मारुती
· देठे संगिता सुरेश
· माने उषाताई राजाराम
· सराटे पुनम सुनिल
· नागणे नंदाबाई दिलिप
· चव्हाण सुनिता दिनकर
· पवार सुंदर माणिक
· पवार कल्पना दामोदर
· काळे वंदना दिलीप
· पवार आनंदीबाई बाळासाहेब
· भोसले पुजा अशोक
· काळे अर्चना धनजंय
· नरसाळे सुषमा राजेंद्र
· पाटील लतिका संभाजी
· फाटे शोभा नागेश
· गायकवाड लतिका विलास
· गायकवाड इंदू गोरख
· सुरवसे शोभा सुधाकर
· लामकाने वैशाली पंकज
· नलवडे कावेरी लक्ष्मण
· तळेकर संगिता संजय
· सावंत रंजना संजय
· शिंगट सुलन घनश्याम
· नागटिळक शोभा मोहन
· नागटिळक शारदा अनिल
· भोसले सुनंदा रमेश
· काळे संगिता कल्याणराव
· मोरे नंदा रामचंद्र
· पवार पदमिनी बिभिषन
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी
· हळणवर रायाप्पा धोंडीबा
· कोळेकर समाधान भारत
· कोळेकर भारत सोपान
· भुई तुकाराम लक्ष्मण
· दगडे युवराज छगन
· खरात मल्हारी धुळा
· मदने शिवाजी मच्छिंद्र
· भुसनर देवयाणी आण्णा
· केसकर तानाजी अनंता
· शिंगटे पांडुरंग आप्पा
· गाढवे पोपट सोपान
· केसकर पांडुरंग महादेव
· मासाळ संजय रखमाजी
· हाके विष्णु भगवान
· कोळेकर रामचंद्र वासुदेव
· महारनवर सुधाकर महादेव
· डोईफोडे हणमंत पांडुरंग
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदार संघ
· वाघमारे विजय धोंडीबा
· बागवान मुस्तफा दस्तगीर
· खरडकर चंद्रशेखर ज्ञानोबा
· मुलाणी अजीज मकबुल
· नलवडे अरुण नामदेव
· गुरव तानाजीराव गणपत
· सय्यद इन्नुस गफुर
· ननवरे भिकु रामचंद्र
· गाडे सुभाष मारुती
· खरडकर ज्ञानोबा रामचंद्र
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी
· काळे मालनबाई वसंतराव
· काळे कल्याणराव वसंतराव
याप्रमाणे छाननी नंतर वैध अर्जांची यादी असून अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतील याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
What's Your Reaction?






