स्त्रियांची ही गोष्ट सतत पहिल्याने पुरुषांचा मृत्यु लवकर होतो..! स्त्रीला हे कार्य करताना पुरुषांनी अजिबात पाहू नये..

र मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

 0
स्त्रियांची ही गोष्ट सतत पहिल्याने पुरुषांचा मृत्यु लवकर होतो..! स्त्रीला हे कार्य करताना पुरुषांनी अजिबात पाहू नये..

आचार्य चाणक्य हे भारतातील एक महान व्यक्ती म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांना विष्णुगुप्त किंवा कौटिल्य असेही म्हटले जात असे. त्यांनी प्राचीन भारताच्या राज’कीय आणि राजनै’तिक शा’स्त्राचा किंवा कुटनीती शा’स्त्राचा पाया त्यांनी रचला होता. तसेच आजही चाणक्य नीतीमधील काही तत्त्वे राज’कारणात वापरली जातात.चंद्रगुप्त मौर्य सा’म्राज्याच्या स्थापनेत आचार्य चाणक्य यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे मौर्य साम्राज्य हे एक प्रभावी साम्राज्य म्हणून उदयास आले होते. आचार्य चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने ओळखले जाते.

चाणक्य नीती आजही जगभरात आदरणीय आहे. आणि याकडे आदराने पाहिले देखील जाते. राज’कारण आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रं’थांची रचना सुद्धा केली आहे. आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक मुख्य, प्रख्यात आणि महान विद्वान मानले जातात. चाणक्य नीतीमधील काही तत्त्वे आजही आपल्या जीव’नात खूप उपयोगी आहेत. इतिहासात आचार्य चाणक्य यांच्याकडे स न्मानाच्या दृष्टीने बघितले जाते.

आचार्य चाणक्य असे म्हणतात की, पुरुषाने जर एखाद्या स्त्रीची एखादी गोष्ट पाहिल्यास, तर त्याचा मृ त्यू होऊ शकतो. अशा लोकांना शा स्त्रात महान पापी मानले गेले आहे. स्त्रियांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की, जे लगेचच पुरुषांना पापाचे भागीदार बनवते. जो पुरुष मनामध्ये वाईट भावना ठेवतो, तो महान पापी मानला जातो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, जो पुरुष स्त्रियांबद्दल वाईट भावना ठेवतो, तो व्यक्ती स्वतःच्या मृ’त्यूस स्वतः कारणीभूत ठरतो. अशा लोकांना शि’क्षा देण्यासाठी शा’स्त्रात वेगळी तरतूद आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या पुरुषांनी पाहू नयेत. ते आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पुरुषाने कधीही कोणत्याही स्त्रीला अंघोळ करताना पाहू नये.

असे करणे शा’स्त्रात घोर पाप मानले जाते. आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या स्त्रीला आंघोळ करताना पाहणे, हे सर्वात मोठे घोर पाप आहे. म्हणूनच कधीही अशी चूक तुम्ही करू नका. अन्यथा स्वतःच्या मृ’त्यूचे कारण तुम्ही स्वतः ठरू शकता. असे म्हटले जाते कि, स्त्रियांना असे अंघोळ करताना पाहिल्याने, पाप लागत आणि त्याचे परिणाम खूपच वाईट होतात.

तसेच शा स्त्रात असे देखील म्हटले आहे की, असे पाप करणारे पुरुष हे कठोर काळजाच्या समजल्या जातात. आणि अशा पुरुषांना कठोर शि क्षा हि मिळतेच. जर एखाद्याकडून हे चुकून घडलं असेल, तर देव त्याला क्षमा करू शकतो. परंतु जर कोणी मुद्दाम करत असेल, तर त्या व्यक्तीला देव कधीच माफ करत नाही.

म्हणून जर कोणत्याही पुरुषाने अशी चूक केली, तर त्याला शि क्षा होतेच. जसे कि घरात गरीबी येणे, त्या पुरुषाला रो ग होणे, त्याचा त्वरित मृ त्यू होणे यासारखी शि क्षा त्यास मिळते. तसेच दुसरी गोष्ट आहे, स्त्रिया आपल्या बाळाला स्त नपान करताना म्हणजेच जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला दुध पाजत असेल, तर अशावेळी ती आई म्हणजेच ती स्त्री नेहमी सावधगिरी बाळगून असते. परंतु एखादी व्यक्ती जाणूनबुजून हे पाहत असेल, तर त्या व्यक्तीला शा स्त्रात अतिशय दुष्ट समजले जाते.

आणि त्या पुरुषाला त्याच्या या पापाची शिक्षा याच ज न्मात भोगावी लागते. शा स्त्रानुसार,असे पाप करणारी व्यक्ती पुन्हा माणसाच्या ज’न्मला येत नाही. म्हणूनच अश्या गोष्टी टाळण्यासाठी आपण कधीही अशी चूक करू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की, नेहमी स्त्रियांचा आदर केला पाहिजे. आणि स्वतःच्या जोडीदारासोबत आपण एकनिष्ठ राहायला पाहिजे. तसेच मनुष्याने परस्त्रीकडे मातेच्या नजरेने नेहमी पाहायला हवे, ज्या पुरुषांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर आहे, नजरेत मातेचे संस्कार आहे असा पुरुष धन्य होतो.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow