पतीने ही गोष्ट रोज केली तेव्हाच पत्नी पूर्ण सं’तुष्ट राहत होईल..

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

 0
पतीने ही गोष्ट रोज केली तेव्हाच पत्नी पूर्ण सं’तुष्ट राहत होईल..

आचार्य चाणक्य हे भारतातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांना विष्णुगुप्त किंवा कौटिल्य म्हणूनही ओळखले जात असे. प्राचीन भारतातील राजकीय आणि राजनैतिक शास्त्र किंवा कुटनीती शास्त्राचा पाया त्यांनी घातला. तसेच आजही चाणक्य नीतीची काही तत्त्वे राजकारणात वापरली जातात. आचार्य चाणक्य हे महान ज्ञानी,उत्तम विद्वान असण्यासोबत एक चांगले नीती कार देखील होते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाच्या सुखासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्हाला जीवनामध्ये धोका पत्करायचा नसेल, आणि तुम्हाला कोणत्याही अत्याचाराला बळी पडायचे नसेल, आणि तुम्हाला कोणाच्याही हाताखाली म्हणजेच वशीकरणामध्ये राहायचे नसेल,

तर तुम्ही चाणक्य नीतीचा अभ्यास केला पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी माणसाच्या जीवनावर अशा एका पैलूवर भाष्य केले आहे. ज्याचा सामान्य माणूस विचारही करू शकत नाही. आचार्य चाणक्य यांनीही प्रेम संबंध आणि नातेसंबंधांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. काही कारणांमुळे प्रेमसंबंधात दुरावा निर्माण होत असल्याचे, त्यांनी सांगितले आहे.चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या गोष्टीमुळे प्रेमसंबंध आणखी घट्ट होतात.

१. आदर – कोणत्याही नात्यात एकमेकांबद्दल आदर असणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येकाने त्यांच्याकडे आदराने पाहावे असे वाटते. अशा वेळी जेव्हा तुमच्या जोडीदाराला असे वाटते की, तुमच्यामुळे त्याचा सन्मान दुखावला गेला आहे, तेव्हा ते आतून खचले जातात, त्याचबरोबर त्यांचे मन देखील दुखावले जाते. अशा परिस्थितीत तुम्हा दोघांचे नाते कमकुवत होते. म्हणूनच नात्यात नेहमी एकमेकांचा आदर केला पाहिजे.

२. रोमान्स करण्याची इच्छा – प्रत्येक मुलीला तिचा जोडीदार खूप रोमँटिक असावा, असे वाटते. जो वेळोवेळी आपलं प्रेम व्यक्त करत राहतो. पण, मुली त्यांच्या जोडीदाराला कधीच सांगत नाहीत की, त्यांना त्यांचा रोमान्स किती आवडतो,मुली त्यांच्या जोडीदाराच्या रोमँटिक शैलीने पूर्णपणे मोहित होतात. अशा परिस्थितीत मुलांनी नाते कितीही जुने असले, तरीही रोमान्स टिकवून ठेवावा. यामुळे तुमचा पार्टनर तुमच्यावर अधिक प्रेम करेल आणि नेहमी तुमच्यासोबत असेल.

३. स्वतःबद्दलचे कौतुक ऐकणे – प्रेमात असताना मुली स्वतःची खूप काळजी घेतात. मेकअप, नवीन कपडे यावर ती जास्त लक्ष देत असते.कारण तिच्या जोडीदाराने तिची खूप स्तुती, प्रशंसा करावी असे तिला वाटते. जर तिच्या जोडीदाराने तिचे कौतुक केले, तर तिला ते आवडते. म्हणून जोडीदाराची प्रशंसा केली पाहिजे, ती कोणतेही असो, जेवणाची असो, तिच्या केसाची असो किंवा सौदर्याची असो.

४. जोडीदाराचा मौल्यवान वेळ- स्त्री तिच्या जोडीदाराची आणि तिच्या वेळेची खूप कदर करत असते. तुम्हाला तुमच्या कामावर कितीही प्रेम असेल किंवा तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला थोडातरी वेळ दिलात, तर ती खूप आनंदी होईल. ती वेळेला महत्त्व देत असते, पैशाला नाही. तिच्यासाठी जोडीदाराने तिच्यावर प्रेम करावे इतकीच तीच इच्छा असते. त्या काळात तुम्ही तिला मिस केले किंवा फोन केला, तरीही ती खूप आनंदी होते.

५. अहंकार- आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रेमाच्या नात्यात कधीही अहंकार नसावा. अहंकार हे विनाशाचे प्रतीक आहे. नात्यात अहंकार आला की, नातं तुटतं. तेव्हाच नात्यात दुरावा निर्माण होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे महत्त्व कमी लेखता, यामुळे तुमचा जोडीदार स्वत:ला कमकुवत समजू लागतो. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो.

६. एकमेकांना स्वातंत्र्य द्या – आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही नात्यात स्वातंत्र्य आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जर नात्यात खूप बंध असतील, तर काही काळानंतर ते गुदमरल्यासारखे वाटू शकते. अशा परिस्थितीत काही काळानंतर लोक या नात्याला कंटाळतात आणि नाते बिघडते. म्हणूनच नात्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेहमी स्वातंत्र्य द्यावे आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा.

७. संशय घेऊ नका – जेव्हा नात्यात शंका येते, तेव्हा ते नाते टिकवणे कठीण होऊन जाते. कोणतेही नाते बिघडवण्यासाठी शंका पुरेशी असते. त्यामुळे तुमच्या जोडीदारावर कधीही संशय घेऊ नका. तुमच्या मनात कधी काही शंका असतील, तर विचारा आणि मिटवा. वरील माहिती आवडल्यास लाईक आणि कमेंट करा धन्यवाद. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow