कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला ओवाळावे सुख समृद्धी नांदेल : महत्त्वाची माहिती

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो 9 ऑक्टोंबर या दिवशी रविवार आलेला आहे आणि आणि या दिवशी आलेली आहे कोजागरी पौर्णिमा दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथीस आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो. या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी भूतलावर विचलन करतात आणि कोण जागे आहे, कोण प्रभू नामाच्या नावाचा जप करत आहे हे पाहत असते आणि या कोजागरीच्या रात्री जागरण अवश्य करावे आणि जी आपली जी कुलदैवत आहे जी आपली देवी आहे तिच्या नावाचा जप आपण करावा किंवा आपल्या ज्या देवतेवर श्रद्धा आहे त्या देवतेच्या नामाचा जप आपण करावा. जेणेकरून लक्ष्मीची अस्सीम कृपा आपल्यावरती बरसते.
तर मित्रांनो अशा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण लक्ष्मी मातेला आणि त्यास बरोबर श्री स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपल्या घरामध्ये जर या दिवशी केले तर यामुळे याचा नक्की फायदा आपल्याला आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना होत असतो तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा आणि अत्यंत प्रभावी असा वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्यावर आणि आपल्या घरातल्या सर्व कुटुंबावर प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या सोबत कायम राहील.
तर मित्रांनो कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांनी हा उपाय या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्यावेळी ही शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता परंतु शक्यतो या कोजागिरी पौर्णिमेच्या सायंकाळच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये जो जेष्ठ म्हणजे मोठा मुलगा आहे किंवा जर घरामध्ये सर्वात मोठी मुलगी असेल तर अशावेळी मुलगीला ओवाळायचा आहे, एवढाच हा छोटासा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे.
तर मित्रांनो या दिवशी सायंकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारे सर्वात ज्येष्ठ म्हणजे जो मोठा मुलगा तुमच्या घरामध्ये आहे किंवा जर मोठी मुलगी असेल तर तिला देवघरांमध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथे देवी देवतांसमोर एका पाटावर त्याला किंवा तिला बसवून त्यांचे पूजन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जर मुलगा असेल तर गंध लावून आणि जर मुलगी असेल तर हळद-कुंकू लावून पूजा करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ओवाळा आहे आणि ओवाळून झाल्यानंतर आपल्याला कोणताही गोड पदार्थ त्यांना खाण्यासाठी द्यायचा आहे मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये कोणताही गोड पदार्थ नसेल तर अशावेळी तुम्ही फक्त थोडीशी साखर किंवा गूळ ही त्यांना खाण्यासाठी देऊ शकता.
तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा उपाय या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये आणि ग्रंथांमध्ये असं सांगितलेलं आहे की घरामध्ये असणारा सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी हे घराचं स्तंभ म्हणजेच सर्वस्व असतो आणि त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ओवाळून त्यांची पूजा करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं म्हणूनच मित्रांनो आपल्याला की या दिवशी वर सांगितलेल्या पद्धतीने आपल्या घरामध्ये असणाऱ्या मोठ्या मुलाला किंवा मुलगीला ओवाळायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर आपण एक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांवर खुश होईल आणि त्याचा आशीर्वाद आपल्या सोबत कायम राहील आणि घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल.
What's Your Reaction?






