कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हा’ एक स्वस्तिकचा शक्तिशाली उपाय : माता लक्ष्मी प्रसन्न होईल!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 0
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हा’ एक स्वस्तिकचा शक्तिशाली उपाय : माता लक्ष्मी प्रसन्न होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो, आता अश्विन महिना चालू आहे. आणि अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी’ पौर्णिमा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तर कोजागिरी पौर्णिमा ही रविवार 9 तारखेला चालू होते. कोजागिरी पौर्णिमा 8 ऑक्टोबर रोजी रात्री 3 वाजून 41 मिनीटांनी सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवार रात्री 2 वाजून 24 मिनिटापर्यंत आहे. मग प्रश्न असा आहे की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस कोणता मानावा तर खऱ्या अर्थाने शास्त्रात असे वर्णन आहे की ज्या वेळेला सुर्यनारायन जी स्थिती पाहतो तीच स्थिती गृहीत धरली जाते.

मित्रांनो रविवार 9 ऑक्टोबर या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्राची पूजा करतात आणि लक्ष्मीची पूजा करतात. रात्री 12 पर्यंत जागरण करून लक्ष्मी आणि इंद्र या दोघांचे पूजन करतात. आणि यावेळेस कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि इंद्र देव हे आपल्या आसपास भ्रमण करत असतात आणि म्हणून या दिवशीला अत्यंत महत्व आहे. आपल्या घरात माता लक्ष्मी वास करावी भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहावी असे प्रत्येकाला वाटत असते.

आणि मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा हा दिवस लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी जर आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जर काही उपाय आपले घरामध्ये केले तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर त्याच्या आशीर्वादामुळे घरामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी ही दूर होतील तर मित्रांनो आज आपण असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे म्हणूनच हा उपाय जर आपण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या अनेक अडचणी दूर होतील घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलची माहिती तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या देव घरामध्ये एक स्वस्तिक बनवायचा आहे मित्रांनो आपल्या देवघरामध्ये हे स्वस्तिक आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काढायचे आहे आणि त्याच बरोबर एक छोटीशी काम सुद्धा आपल्याला करायचे आहे ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर मित्रांनो
बघत असताना सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते आणि त्याचबरोबर सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता.

तर देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला आपल्या देवी देवतांसमोर एक पाठ ठेवायचा आहे आणि त्यानंतर कुंकवाच्या साहाय्याने त्या पाठावर आपल्याला एक स्वस्तिक काढायचा आहे मित्रांनो मध्यम आकाराचे स्वास्तिक त्या पाटावर आपल्याला काढायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अक्षता म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत मित्रांनो आपल्या डाव्या हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामधील एकेक तांदूळ आपल्याला त्या स्वास्तिक वर ठेवायचे आहेत, मित्रांनो हे एक एक तांदूळ ठेवत असताना आपल्याला लक्ष्मी मातेच्या एका मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे तू म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एक तांदूळ ठेवल्यानंतर एक वेळा या मंत्राचा जप करायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने 108 वेळा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे म्हणजेच त्या स्वास्तिक वर आपल्याला 108 तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत आणि हे दाणे ठेवत असताना आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो हे तांदळाचे दाणे आपल्याला नंतर एका पांढऱ्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा कागद किंवा कापड आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी हे आपण धनसंपत्ती पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आपण जर या दिवशी केला तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नक्की प्रसन्न होईल आणि त्याच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow