स्त्रीच्या या अंगाला हात लावून स्वतःहून गरिबी ओढून घेऊ नका

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

 0
स्त्रीच्या या अंगाला हात लावून स्वतःहून गरिबी ओढून घेऊ नका

चला तर आता जाणून घेऊया स्त्रियांच्या त्या अंगाबद्दल ज्याला कधी चुकूनही स्पर्श करू नये. तर मित्रांनो स्त्रियांचा तो अंग म्हणजे स्त्रीची नाभी आहे, आपल्या शास्त्रात हा उल्लेख आहे की स्त्रीच्या नाभीला कधीच स्पर्श करू नये.कारण अस म्हणलं जात की स्त्रीच्या नाभीत काली मातेचा वास असतो आणि त्याला स्पर्श केल्यावर काली माता नाराज होते व तुम्हाला गरिबी येते.

एवढेच नाही तर पुरुषांनि संबंध करण्यात दरम्यान ही हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी नाभीला स्पर्श नाही केला पाहिजे. अस केल्यास पुरुषाच्या जीवनात दुःखाचे डोंगर कोसळतात. त्याला जीवनात समस्येचा सामना करावा लागू शकतो.मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की स्त्रियांच्या नाभी वरून स्त्रियांचे व्यक्तित्व ओळखले जाऊ शकते. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या स्त्रीची नाभी लांब आणि वक्री असते तिच्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असतो.

अशी स्त्री आपल्या पायावर उभे राहणे पसंद करते आणि जे पण काम करेल ते मनापासून करते.ज्या स्त्रियांची नाभी खोल असते ती स्त्री भावुक असते. अशा महिला कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवतात. यांचे मन साफ असते आणि या दिसायला आकर्षक ही असतात. ज्या स्त्रियांची नाभी वर उठलेली आणि खोल असते ती स्त्री सौंदर्य प्रेमी असते. अशा स्त्रिया मनमिळावू असतात.

सामुद्रिक शास्त्रानुसार गोल नाभी असणाऱ्या स्त्रियांना गुणवान मानले गेले आहे, यांचे स्वास्थ्य चांगले असते व या बुद्धिमान ही असतात.या स्त्रिया दयाळू ही असतात म्हणून अशा स्त्रिया परिवारात सन्मान प्राप्त करतात. आपण नेहमीच स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे कारण जो पुरुष स्त्रियांसोबत चुकीचा व्यवहार करतो, तिला मारतो अशा व्यक्तीला मृत्यूनंतर नरक मिळतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow