‘च’ आणि ‘छ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

‘च’ आणि ‘छ’ अक्षरावरून मुलींची अर्थासहित १५० नावे

जर तुमचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असेल आणि तुमच्या बाळाचे नाव राशीनुसार ठेऊ इच्छित असाल तर कधी कधी हे काम अवघड होऊन जातेजर बाळाच्या पत्रिकेत असे अक्षर आले ज्यावरून खूप कमी नावे आहेत तर पालकांना बाळासाठी नाव शोधणे अवघड होतेवर्णमालेमध्ये ‘ आणि ‘ अक्षरे अशीच आहेह्या अक्षरांवरुन एकतर नावे मिळत नाहीत आणि मिळाली तरी ती नावे आधुनिक किंवा युनिक नसतातह्या गोष्टींना लक्षात घेऊन हा लेख तयार केलेला आहेज्यामध्ये ‘ आणि ‘ अक्षरांवरुन सुरु होणारी काही निवडक नावे दिलेली आहेतजर तुम्ही तुमच्या परी साठी एखादे ट्रेंडी नाव ठेवणार असाल तर नावांची ही यादी आपल्याला उपयोगी पडेल.

तसेच ही नावे खूप अर्थपूर्ण आणि सुंदर आहेत ज्यामुळे तुमच्या राजकुमाराला ओळख मिळेलज्या पालकांना आपल्या लेकीसाठी थोडे ट्रॅडिशनल नाव हवे असेलत्यांच्या साठी ही लिस्ट उपयोगी आहेतसेच जे पालक आपल्या लेकीसाठी एखादे छोटेक्युट नाव ठेवू इच्छित असतील तर त्यांना सुद्धा ही नावे उपयोगी पडतीलही नावे हिंदूमुस्लिमशीखख्रिश्चन धर्मानुसार वर्गीकृत केलेली आहेत आणि नावाच्या पुढे त्याचा उल्लेख केलेला आहे.

‘ आणि ‘ अक्षरावरून सुरु होणारी मुलींची नावे

‘ आणि ‘ ह्या अक्षरावरून सुरु होणाऱ्या १५० नावांची यादी खाली दिलेली आहेत्यापैकी एक नाव तुम्हाला नक्की आवडेल.

‘ आणि ‘ पासून सुरु होणारी नावे नावाचा अर्थ धर्म
चार्वी सुंदर मुलगी हिंदू
चारू सुंदरपवित्रग्रेसफुल हिंदू
चैताली चैत्र महिन्यात जन्मलेलीस्मरणशक्ती चांगली असलेली हिंदू
चैत्री चैत्र महिन्याची पौर्णिमा हिंदू
चाक्षणी दिसायला सुंदरबुद्धिमान हिंदू
चंद्रजा चंद्रापासून निर्माण झालेली हिंदू
चाँदनी चंद्राचा प्रकाश हिंदू
चरा आनंद हिंदू
चरण्या चांगली वागणूक हिंदू
चिन्मयी सर्वोच्च चेतना हिंदू
चार्मी चार्मिंगप्रिय हिंदू
चारुल सौंदर्याने भरलेली हिंदू
चेरिका महान आनंद हिंदू
चतुर्वी ईश्वराचा प्रसाद हिंदू
चाहना लालसास्नेह हिंदू
चारना एक पक्षी हिंदू
चरिता चांगली हिंदू
चारुवी प्रकाशप्रतिभाशाली हिंदू
चहेती सर्वांसाठी प्रिय हिंदू
चयनिका विशेष निवड झालेली हिंदू
चैरावली चैत्र महिन्याची पौर्णिमा हिंदू
चेतना बुद्धिशक्तिजीवन हिंदू
चैत्रा नवा प्रकाशकिरणमेष राशि हिंदू
चैत्रवी चैत्र महिन्यात जन्मलेली हिंदू
चैत्रिका खूप चतुर हिंदू
चकोरी चंद्राच्या प्रेमात पडलेला पक्षी हिंदू
चक्रणी चक्राची शक्ती हिंदू
चक्रिका देवी लक्ष्मीऊर्जा हिंदू
चालमा देवी पार्वतीचे एक नाव हिंदू
चमेली एक सुगंधित फूल हिंदू
चामिनी अज्ञात हिंदू
चंपिका छोटे चाफ्याचे फूल हिंदू
चनस्या आनंदीआश्चर्यजनक हिंदू
चंचरी चिमणीपाण्याचा भोवरा हिंदू
चांसी देवी लक्ष्मी हिंदू
चंदना सुगंधित लाकूडसुवास हिंदू
चंदनिका छोटीअल्प हिंदू
चंद्रका चंद्रमा हिंदू
चंद्रकला चंद्राची किरणें हिंदू
चंद्राकी मोर हिंदू
चंद्राणी चंद्राची पत्नी हिंदू
चंद्ररूपा देवी लक्ष्मीचंद्रासारखे रूप असणारी हिंदू
चन्द्रेयी चंद्राची मुलगी हिंदू
चंजना आकर्षक हिंदू
चंद्रिमा चंद्रासारखी हिंदू
चनाया प्रसिद्धप्रख्यात हिंदू
चपला वीजबेचैन होणे हिंदू
चरित्रा अच्छे चारित्र्य असलेली हिंदू
चरित्या अच्छी,चांगले चारित्र्य असलेली हिंदू
चार्ली सुंदर हिंदू
चारुहासा सुंदर हास्य असलेलीदेवी दुर्गा हिंदू
चारुला सौंदर्यवान हिंदू
चारुलेखा सुंदर चित्र हिंदू
चारुनेत्रा सुंदर डोळ्यांची हिंदू
चारुवर्द्धनी एका रागाचे नाव हिंदू
चास्मिता खूबसूरत हिंदू
चतुर्या बुद्धिमानचतुर हिंदू
चतिमा सुंदरता हिंदू
चौला हरीण हिंदू
चौंता ताऱ्यांवर विजय मिळवणारी हिंदू
चाविष्का पाणीआकाश हिंदू
चीना शुद्धसंगमरवर हिंदू
चेल्लम्मा लाडकी हिंदू
चेष्टा प्रयत्न करणे हिंदू
चेतकी सचेतजागरूक हिंदू
चेतल जीवनप्राण हिंदू
चैतन्या जागृतिभान हिंदू
चेतसा चेतना हिंदू
चिदाक्षा परम चेतनाब्रह्म किंवा सर्वोच्च आत्मा हिंदू
चीकू प्रियक्यूट हिंदू
चिलांका वाद्ययंत्र हिंदू
चिमये प्रियदेवाने पाठवलेली हिंदू
चिमायी आश्चर्यजनकआनंदमय हिंदू
चिंतल विचारशीलता हिंदू
चिंतना बुद्धिमानविचारशील हिंदू
चिंतनिका ध्यानचिंतन हिंदू
चिप्पी मोतीविशेष हिंदू
चिरस्वी सुंदर हास्य हिंदू
चिश्ता छोटी नदी हिंदू
चितन्या ऊर्जाउत्साह हिंदू
चित्रा एका नक्षत्राचे नाव हिंदू
चित्रांगदा सुगंधाने भरलेली हिंदू
चित्रमणि एका रंगाचे नाव हिंदू
चित्रांबरी एक राग हिंदू
चिति प्रेम हिंदू
चित्कला ज्ञानविद्या हिंदू
चित्रमाया सांसारिक भ्रम हिंदू
चित्रांगी आकर्षकऔर सुंदर शरीर असलेली हिंदू
चित्राणी गंगा नदी हिंदू
चित्रांशी मोठ्या फोटोचा भाग हिंदू
चित्ररथी उज्जवल किंवा सुंदर रथाचा स्वामी हिंदू
चित्रलेखा फोटो हिंदू
चित्तरांजलि रंगाचे नाव हिंदू
चित्रिता सुरम्य हिंदू
चित्तरूपा मनोहर हिंदू
चूड़ामणि एक दागिना हिंदू
चुमकी सितारा हिंदू
चैतन्याश्री चेतनाभान हिंदू
चन्द्रवदना चंद्रमा हिंदू
चकामा कविता मुस्लिम
चहरज़ाद खूप सुंदर मुस्लिम
चमन बाग मुस्लिम
चाशीन गोड मुस्लिम
चेल्लम जिला खूप प्रेम मिळते मुस्लिम
चुदरोली प्रतिभाशाली मुस्लिम
चाक एक पक्षीजीवन मुस्लिम
चास्मी डोळे मुस्लिम
चाशीदा अनुभवी मुस्लिम
चेरीन प्रियहृदयाच्या जवळ मुस्लिम
चना इष्टसुशोभित मुस्लिम
चाँद चन्द्रमासुंदर लड़की मुस्लिम
चिरागबीबी उज्जवल महिला मुस्लिम
चाहत इच्छाप्रेम मुस्लिम
चौज़ सौंदर्यअनोखी मुस्लिम
चन्नन चंदनासारखीसुवासिक शीख
चरनप्रीत स्वामींच्या पायापाशी राहणारी शीख
चैनप्रीत चंद्राच्या प्रेमात असलेली शीख
चंचल जीवंत शीख
चितलीन जागरूकतेमध्ये लीन शीख
चिरंजीवी अमर शीख
चकोर चंद्रासारखीएक पक्षीसुंदर शीख
चहक पक्ष्यांचा चिवचिवाटचांगुलपणा शीख
चिक्की प्रियक्यूट शीख
चिट्टी शुभ्रशांत शीख
चमनप्रीत फुले आवडणारी शीख
चार्लीन एक मुक्त मुलगी ख्रिश्चन
चिनु देवाची मुलगी ख्रिश्चन
चेरिल चेरी फळ ख्रिश्चन
चेरिलीन सुंदर ख्रिश्चन
चेल्सी जहाजांचे बंदर ख्रिश्चन
चेरीसा गोड गाणे म्हणणारी ख्रिश्चन
चेरिश खजाना ख्रिश्चन
चार्मिनिक प्रेमातून उत्पन्न झालेली ख्रिश्चन
चार्मिन आकर्षक लड़की ख्रिश्चन
चन्ना विनीतदयाळू ख्रिश्चन
चार्लेट मुक्त ख्रिश्चन
चार्लीज़ मजबूत ख्रिश्चन
चेसी शिकारी ख्रिश्चन
चेरिस विनीतपरोपकार ख्रिश्चन
चेरी प्रियलाडकी ख्रिश्चन
छाया सावलीप्रतिबिंब हिंदू
छायावती एका रागाचे नाव हिंदू
छवि रूपढंगआकृति हिंदू
छांजल जादुईचमत्कारी हिंदू
छबि प्रतिबिंबचमक हिंदू
छुटकी छोटी मुलगी हिंदू
छनक खनक शीख
छब सुंदरताप्रतिभा शीख
छब्बा सोन्याचांदीचे दागिने शीख
छैल सुंदर शीख

‘ आणि ‘ अक्षरावरून नाव सुरु होणे खूप युनिक आहे आणि म्हणून वर दिलेली जास्तीत जास्त नावे तुम्हाला नवीन वाटतीलतुमच्या लेकीसाठी ह्या नावांपैकी एखादे नाव निवडा ह्यामुळे तिला एक वेगळी ओळख मिळेल.