कोणी केला होता भगवान श्री कृष्णाचा अंतिम संस्कार..? कसा झाला श्री कृष्णाचा मृत्यु..बघा रहस्यमय

श्रीकृष्णाला हिंदू धर्मातील संपूर्ण अवतार मानले जाते. त्यांना 64 कलाचा स्वामी समजले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्णाचा मृ त्यू कसा झाला होता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत श्रीकृष्णाचा मृ त्यू नेमका कसा झाला. असे म्हटले जाते की, श्रीकृष्णाचा जन्म 3112 इ.स. पूर्व मध्ये झाला......

 0
कोणी केला होता भगवान श्री कृष्णाचा अंतिम संस्कार..? कसा झाला श्री कृष्णाचा मृत्यु..बघा रहस्यमय

श्रीकृष्णाला हिंदू धर्मातील संपूर्ण अवतार मानले जाते. त्यांना 64 कलाचा स्वामी समजले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला होता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत श्रीकृष्णाचा मृत्यू नेमका कसा झाला. असे म्हटले जाते की, श्रीकृष्णाचा जन्म 3112 इ.स. पूर्व मध्ये झाला.

श्रीकृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला असला तरी त्यांचे बालपण गोकुळ, वृंदावन, नंदगाव, बरसाणा आणि द्वारका या ठिकाणी गेले. महाभारताच्या यु द्धानंतर 36 वर्ष भगवान श्रीकृष्ण यांनी द्वारकेवर राज्य केले. त्यानंतर त्याने आपल्या देहाचा त्याग केला म्हणजेच त्यांचा मृ त्यू झाला. त्या वेळी त्यांचे वय 125 होते.

महाभारताच्या यु द्धानंतर आपले शंभर पुत्र गमावलेल्या गांधारीने भगवान श्रीकृष्णाला यु द्धाचे कारण ठरवत श्राप दिला होता कि त्यांचा मृ त्यू एका शिकाऱ्या कडून होईल आणि त्यावेळी त्यांच्या जवळ कोणी आप्त नसतील.हा श्राप कृष्णाने हसत स्वीकारला त्यानंतर सुमारे ३६ वर्षे त्यांनी द्वारकेवर राज्य केलं.

एक दिवस श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न अर्थात सांब याने आपल्या काही मित्रासोबत एका ऋषिंची गंमत केली. तो स्त्री वेष धारण करुन ऋषि विश्वामित्र, दुर्वासा, वशिष्ठ व नारद यांना भेटायला गेला. त्यावेळी ते सगळे श्रीकृष्णाबरोबर एका औपचारिक बैठकीत सामिल होण्यासाठी द्वारकेस आले होते. सांबने आपल्या वस्त्रात एक लोखंडी मुसळ लपवले आणि तो ग र्भवती स्त्री वेषात त्यांच्यातल्या एका ऋषी समोर उभा राहिला.

आणि विचारले ” मला मुलगा होईल की मुलगी?” त्या महात्म्याने या अक्षम्य चेष्टेस ओळखली. जराही विचलित न होता ते ऋषीराज म्हणाले. या “ग र्भातून जो जन्म घेईल तो यादव वंशाच्या सर्वना शाचे कारण बनेल.” ऋषिंनी क्रोधित होऊन सांबास शाप दिला कि, तो एका लोखंडी बाणास जन्म देशील आणि ज्यामुळे यादवकुळ आणि साम्राज्याचा वि नाश होईल.

श्रीकृष्ण एकदा थोडा विसावा घेण्यासाठी एका विशाल झाडाखाली निवांत पडले होते. त्याचेवळी जरा नावाचा एक शिकारी हरणाच्या शोधात तिथे आला. कृष्णाचे हलणारे सुंदर पाऊल बघून त्याला ते झाडाखाली बसलेले हरण वाटले. त्याने वि षारी बा ण सोडला. तो बाण कृष्णाच्या थेट तळपायात घुस ला. कृष्णाचा पाय र क्त बंबाळ झाला.

आपण कृष्णावर बा ण चालवल्याचे लक्षात आल्यावर शिकाऱ्याने त्यांची क्षमा मागितली. कृष्णानेही त्याला माफ केलं कारण हे प्रारब्ध होत आणि प्रा ण सोडले. गांधारीचा शाप खरा ठरला. कृष्णाला बा ण लागलेला कळताच त्याचा प्रिय भक्त अर्जुन तिथे आला. श्रीकृष्णाने त्याला आपल्या टाचेमध्ये घु सलेला बा ण काढण्यास सांगितले जेणेकरून ते आपला दे ह त्याग शांतपणे करू शकतील.

अर्जुनाने त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या टाचेमध्ये घु सलेला बा ण काढला. त्यावेळी अर्जुनाची सुद्धा सर्व शक्ती नाहीशी झाली. त्यानंतर अर्जुंन हस्तिनापुर मध्ये परत आला, त्याने तेव्हा तिथे अनेक स्त्रियांना र डताना आणि दुःख व्यक्त करत असताना पहिले, त्यामुळे तो आणखीनच दुःखी झाला.

त्यानंतर पांडवानी हिं दू ध र्म परंपरे प्रमाणे कृष्णाचे अंतिम संस्कार करत त्यांच्या शरीराला अ ग्नी दिला, परंतु कृष्णाचे दिव्य शरीर सामाऊन घेण्याची क्षमता अ ग्नीमध्ये नसल्याने म्हणून त्याने ती द्वारका समुद्राला अर्पण केली. श्रीकृष्णाचे प्रा ण द्वारकेतून बाहेर पडताच कृष्णाची मुरळी सोडून संपूर्ण द्वारका समुद्रात बुडाली.

यानंतर अर्जुनाने अनिरुद्धाचा पुत्र व्रज याचा मथुरेत राज्याभिषेक केला. युधिष्ठिराला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने परीक्षितला सिंहासन दिले आणि पांडव आणि द्रौपदीसह हिमालयात निघून गेले. आजच्या घडीला हे ठिकाण द्वारकेजवळ गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिं’गाजवळ भालका मंदिर आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow