तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील खूप टेन्शन असेल तर हे एक काम करा, मार्ग निघतील!

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील खूप टेन्शन असेल तर हे एक काम करा, मार्ग निघतील!

मित्रांनो तुमच्याही मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील, तुम्हाला खूप टेन्शन आले असेल, तर तुम्ही हा एक उपाय करा. यांनी तुमच्या मनामधील येणारे वाईट विचार व आलेले टेन्शन दूर होईल. आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. आपल्या मनामध्ये वाईट विचार तेव्हाच येतात. ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे ती गोष्ट आपल्याला मिळत नाही.

आपल्या मनासारखे होत नाही. त्यावेळी आपल्या मनामध्ये सतत वाईट विचार येत राहतात. आणि त्याचे टेन्शन येते. आपण खूप कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. किंवा कोणत्याही कामांमध्ये यश येत नाही अशावेळी देखील मनामध्ये वाईट विचार येतात. आणि आपल्याला खूप टेन्शन येते या सर्वांवर उपाय म्हणून आपल्याला आपल्या मनाला कंट्रोल म्हणजेच ताब्यात करायचे आहे.

ज्यावेळी मनामध्ये वाईट विचार किंवा संकटे येतात. आणि हे सगळे आपल्या मनामधूनच येत असते त्यामुळे आपले मन कंट्रोलमध्ये करायचे आहे. मनाला कसे कंट्रोल करायचे हे आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. ज्यावेळी तुमच्या मनामध्ये खूप वाईट विचार येतात. कोणत्याही गोष्टीचे टेन्शन येते. त्यावेळी त्यावेळी तुम्ही हा एक चमत्कारी उपाय करा.

हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसा मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊ शकता. किंवा तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तेथे देखील चालते. घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो नसेल मूर्ती नसेल आणि तुम्हाला केंद्रात जाणे देखील शक्य नसेल त्यावेळी तुम्ही शांत ठिकाणी बसू शकता.

आणि हा उपाय करताना आपले दोन्ही डोळे बंद करून स्वामी समर्थ महाराजांना पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वामी तुम्हाला नक्की दिसतील तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी भक्त असाल तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज नक्की दिसतील. प्रत्येकानं स्वामी समर्थ महाराज दिसतील असे नाही. कारण ज्याच्या त्याच्या मनामध्ये जे ते विचार असतात त्यानुसार ते आपल्याला डोळ्यासमोर दिसत असते.

डोळे बंद केल्यानंतर स्वामी समर्थ महाराज सोडून इतर कोणत्याही जर गोष्टी दिसत असतील, तर त्या गोष्टी सोडून देऊन स्वामी समर्थ महाराजांना आठवण्याचा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला स्वामी समर्थ महाराज दिसतील डोळे बंद करून महाराजांना पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहात. त्यावेळी आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे.

हा उपाय आपल्याला दररोज न चुकता पाच मिनिटे करायचा आहे. हा उपाय तुम्ही कुठेही करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करणार आहोत. त्या ठिकाणी फक्त शांतता असायला हवी हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला केव्हाही वेळ मिळेल तेव्हा करू शकता. मात्र हा उपाय आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे. जाहीर ठिकाणी बसून हा उपाय करणार आहोत. त्यावेळी दोन्ही डोळे बंद करायचे आहेत.

आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराज कसे दिसतात ते आठवायचे आहे. हा उपाय आपल्याला दररोज करायचा आहे. ज्यांच्याजवळ वेळ आहे, त्यांनी दिवसातून दोन वेळा जरी हा उपाय केला तरी चालतो. हा उपाय पण करायला चालू केल्यानंतर काही दिवसांमध्येच आपल्याला अनुभव येतील. तुमच्या मनामध्ये येणारे वाईट विचार येणे बंद होतील.

आणि कधीही तुमच्या मनामध्ये वैदविचार येणार नाहीत. कारण तुमच्या मनामध्ये स्वामी समर्थ महाराज असतील. कोणत्याही गोष्टीचे टेन्शन चिंता कधीही येणार नाही. पण तुमच्या मनामध्ये जारी काही वाईट विचार येतात. ते सर्व वाईट विचार नष्ट होतील कारण तुमच्या मनामध्ये आता स्वामी समर्थ महाराज असणार आहेत. हा उपाय खूप चमत्कार आणि प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्याने आपल्या मनामध्ये कधीही वाईट विचार स्वामी समर्थ महाराज येऊ देणार नाही.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.