महाभारतात यु द्धावेळी जेवणाची व्यवस्था कशी केली गेली होती…८०-९० दिवस जेवण कोण आणि कसे बनवून देत होते…रहस्यमय नियोजन ज्यामुळे

महाभारतात यु द्धावेळी जेवणाची व्यवस्था कशी केली गेली होती…८०-९० दिवस जेवण कोण आणि कसे बनवून देत होते…रहस्यमय नियोजन ज्यामुळे

नमस्कार मित्रांनो, यु द्ध म्हटले की साधारणतः सै न्य, श स्त्र, तोफा, हत्ती, घोडे, उंट, रथ, सेनापती, विजयश्री, पराभव या गोष्टीच पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात. मात्र या लेखात आपण सहजासहजी ज्याकडे लक्ष जात नाही असे चिं तन करूया. कल्पना करूया बरं की महाभारतात लाखो सै न्याच्या जेवणाची काय व्यवस्था असेल? तब्बल यु द्ध संपेपर्यंत म्हणजे ८७-८८ दिवस कसे काय अन्न पुरवल्या गेले असेल?

किती धान्य, भाजीपाला लागला असेल, त्यांचे स्वयंपाकी किती असेल? भटारखाणा कुठे असेल? त्यांच्या जेवणात श त्रू सै न्याकडून वि षबाधा होत नसेल काय? घोडे, उंट, हत्ती काय खात असतील? त्यांना कोण खाऊ घालत असेल? पण महत्वाचा मुद्दा हा की एवढं सगळं उपलब्ध कसं होत असेल? तर मित्रांनो अशाच रो मांचकारी प्रश्नांची उत्तरं आम्ही आपणास देणार आहोत. त्यासाठी शेवट पर्यंत या लेखासह जुळून राहा.

आपल्याला ज्ञात आहेच की महाभारत हे ईसवी सन पूर्व ५१४४ वर्ष आधी घडले. कौरव आणि पांडव यांच्यामध्ये हे महा भयंकर यु द्ध हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र या मैदानी भागात खेळल्या गेले. आजही हे क्षेत्र अस्तित्वात आहे. तब्बल ८७ दिवस चाललेल्या या यु द्धात लाखो सै निक मारले गेले. लाखो लोक ज खमी होऊन कायमचे अ पंग झाले. लाखो सौभाग्यवतींच्या बांगड्या फु टल्या. अनेक आया निपु त्रिक झाल्या.

सुमारे ४० लाख सै न्य, १२ लाख घोडे, १० लाख उंट, ४ लाख हत्ती या यु द्धात मा रले गेले असे सांगितल्या जाते. बंदी बनवलेल्या सै निकांची आणि ज नावरांची गणना तर अजून लांबलचक आहे. हस्तीनापुरचा अख्खा खजिना या यु द्धात रीता झाला असल्याचे अनेक शा स्त्रात लिहिले आहे. महा प्रचंड, महावि ध्वंसक, आणि स माजात अचानक ज्याचे दूरगामी परिणाम उठले असे हे यु द्ध होते.

जे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना पराक्रम, शौर्य, छ ळ, कपट, रा जकारण, ईर्ष्या, तप, मैत्री इत्यादी गुण अवगुणाची मार्गदर्शक प्रणाली म्हणून कामी येईल. जवळ जवळ ३५००० चौरस किमी अंतरावर पसरलेल्या वाळवंटी प्रदेशात हे यु द्ध झाले. माणसांची गर्दीच गर्दी, ज नावरांचे खिं काळणे, श स्त्रांचा खनखनाट, शंखनाद, हत्तींचा चि त्कार, बा णांचा वर्षाव, रथाचे धावणे इत्यादींच्या आवाजाने सारे मैदान अत्यंत घाबरवणारे..

रोज र क्ताचा लोट वाहायचा. रोज प्रे ताचे ढीग उभे राहायचे. दिवसभर यु द्ध करून रात्री छा वणीत निवांत पडावे पण कधी हल्ला होईल या भीतीने झोपही लागत नसे. कोणीतरी वरचा अधिकारी यायचा आणि सेनापतीकडून पुढच्या दिवसाची आलेली रणनीती सांगायचा. सरदार यायचे आणि रोज यु द्धात काय काय प्रगती, अधोगती झाली ते सांगायचे. आपल्या जवळच्या मित्राचा मृ तदे ह पाहायचा आणि त्वेषाने पुन्हा ल ढायला सज्ज व्हायचे.

हर हर महादेवची गर्जना, कुलदेवतेचा जय जयकार करत, शंखनाद होत यु द्धास प्रारंभ होई. प्रे ताच्या ढिगात आपला नंबर कधी लागेल याचा काही भरवसा नसे. दोन्हीकडून लाखोच्या संख्येने सै न्य होतं. आता लग्नात १००० लोकांच्या जेवणाची किमान तयारी करतो म्हटलं तरी आपल्या नाकी नवू येतं. इथे तर लाखो लोकं रोज जेवणार होते. मग त्यासाठी काय योजना होती? त्यावेळी अत्यंत प्रगत अशी व्यवस्था दोन्ही सै न्याकडे उपलब्ध होती.

लाखोच्या सै न्याचे छोटे भाग म्हणजे वाहिन्या होत्या. त्याचे आणखी छोटे छोटे भाग म्हणजे गण व्यवस्था होती. साधारणतः एका गणात ५० सै न्य असे. त्या ५० सै निकांवर एक गणाधिकारी असायचा. हा गणाधिकारी आपापल्या गणाला सांभाळायचा. आपल्या गणातील सै निकाचा गणवेश, त्याची प्र कृती, त्याचा यु द्ध अभ्यास, त्याची विश्रांती, त्याचे भोजन या सर्व बाबींवर हा गणाधीकारी लक्ष ठेवायचा.

आणि अशा ३ गणांची मिळून म्हणजे सुमारे १५० + ३ सै निकांची मिळून एक वाहिनी होत असे. त्या वाहिनीवर वाहिनी प्रमुख नियुक्त केलेला असे. वाहिनीची संपूर्ण जबाबदारी या प्रमुखावर राहत असे. आता आपण प्रामुख्याने यातील भोजन व्यवस्था समजून घेऊ. वाहिनीनुसार भोजन होत असे. म्हणजे असे होते की वाहिनी प्रमुखाला ५ स्वयंपाकी दिलेले असायचे.

हे ५ व्यक्ती १५० लोकांचे जेवण आपल्या छा वनिजवळ बनवायचे आणि सर्वजण आपापल्या वाहीनित जेवायचे. सगळे लाखो लोकं एकदम एका पंगतीत बसून जेवण करत नसत. कारण ते कधीही शक्य होणारे नव्हते. शिवाय असे करण्यात प्रचंड वेळेचा अपव्यय व्हावयाचा. जेवणाची अधिक छोटी व्यवस्था करून कमी कालावधीत सगळ्यांचे जेवण होई. प्रत्येक सै निक आपले आपले ताट स्वतः धुवत असे.

आणि आपल्या स्वयंपाकाच्या छा वणीत नेऊन ठेवत असे. प्रत्येकाची पाणी पिण्याची व्यवस्था मात्र आपापल्या गणात केलेली होती. त्यांचा निवासही गणातच होता. वाहिनित जशी जशी संख्या कमी होत जाई तसे तसे भोजन कमी बनवले जाई. आणि फारच कमी सै निक ज्या वाहिनीत उरत असत त्यांना मग दुसऱ्या वाहिणीत प्रवेश देऊन ही पहिली वाहिनी संपुष्टात येत असे. मात्र असा प्रकार कौरवांच्या छा वणीत खूप वेळा झाला. तुलनेत पांडव मात्र अधिकाधिक सुरक्षित होत गेले.