श्रीकृष्णाच्या अंतिम संस्कारानंतरही त्यांच्या शरीराचा हा भाग ज ळत नव्हता…आणि तो भाग आज सुद्धा या ठिकाणी

श्रीकृष्णाशी सं बंधित अनेक रोचक गोष्टी आहेत. श्रीकृष्णाला हिं दू ध र्मातील संपूर्ण अवतार मानले जाते. त्यांना 64 कलाचा स्वामी समजले जाते. कृष्णाची जन्माष्टमी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्णाचा मृ त्यू कसा झाला होता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत श्रीकृष्णाचा मृ त्यू नेमका कसा झाला.
असे म्हटले जाते की, श्रीकृष्णाचा जन्म 3112 इ.स. पूर्व मध्ये झाला. श्रीकृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला असला तरी त्यांचे बालपण गोकुळ, वृंदावन, नंदगाव, बरसाणा आणि द्वारका या ठिकाणी गेले. महाभारताच्या यु द्धानंतर 36 वर्ष भगवान श्रीकृष्ण यांनी द्वारकेवर राज्य केले. त्यानंतर त्याने आपल्या दे हाचा त्याग केला म्हणजेच त्यांचा मृ त्यू झाला.
त्या वेळी त्यांचे वय 125 होते. महाभारताच्या यु द्धानंतर दुर्योधनाचा अं त झाला तेव्हा त्याची आई खूप दुःखी होती. दुर्योधनाची आई त्याच्या मृ तदेहावर शोक व्यक्त करण्यासाठी रणांगणावर गेली, ती आपल्या पुत्रांच्या मृ त्यूने इतकी दुःखी होती की, गांधारीने भगवान कृष्णाला 36 वर्षांनी म रण्याचा शाप दिला. यानंतर, बरोबर 36 वर्षांनी, त्याचा शिकारीच्या हातून मृ त्यू झाला.
महाभारत यु द्ध होऊन 35 वर्षे नंतर एक दिवस श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न अर्थात सांब याने आपल्या काही मित्रासोबत एका ऋषिंची गंमत केली. तो स्त्री वेष धारण करुन ऋषि विश्वामित्र, दुर्वासा, वशिष्ठ व नारद यांना भेटायला गेला. त्यावेळी ते सगळे श्रीकृष्णाबरोबर एका औपचारिक बैठकीत सामिल होण्यासाठी द्वारकेस आले होते.
सांबने आपल्या व स्त्रात एक लोखंडी मुसळ लपवले आणि तो ग र्भवती स्त्री वे षात त्यांच्यातल्या एका ऋषी समोर उभा राहिला आणि विचारले ” मला मुलगा होईल की मुलगी?” त्या महात्म्याने या अक्षम्य चेष्टेस ओळखली. जराही विचलित न होता ते ऋषीराज म्हणाले. या “ग र्भातून जो जन्म घेईल तो यादव वंशाच्या सर्वना शाचे कारण बनेल.”
ऋषिंनी क्रो धित होऊन सांबास शा प दिला कि, तो एका लोखंडी बाणास जन्म देशील आणि ज्यामुळे यादवकुळ आणि सा म्राज्याचा विना श होईल. सांब ने ही सारी घटना उग्रसेनला सांगितली. उग्रसेन म्हणाला “ताबडतोब या मुसळाचे चूर्ण बनवून प्रभास नदीत टाका म्हणजे तुमची या शा पातून सुटका होईल.”
त्या प्रमाणे त्यांनी त्याचे तुकडे करुन नदीत फेकून दिले. त्या मुसळाचा एक तुकडा माश्याने गिळला. एका कोळ्याने तो मासा पकडला. मासा का’पल्यावर आत पाहिले तर लो खंडाचा तुकडा! त्याने तो तुकडा लोहारास आणून दिला. लोहाराने ते लोखंड वितळवून काही तिक्ष्ण बा ण बनवले. ते ‘जर’ नावाच्या पारध्याने विकत घेतले.
त्याच दरम्यान उग्रसेनाने द्वारकेत कुठल्याही प्रकारची न शा करणे आणि उत्पादन आणि वितरण बं दीचे आदेश दिले होते त्यामुळे यादवांची पंचाईत होऊन बसली होती. ऋषीच्या अपमा नाच्या घटने नंतर द्वारकेत लोकांना विभिन्न अशुभ संकेत मिळू लागले कृष्णाचे सुदर्शन चक्र, शंख, रथ आणि बलरामच्या नांगराचे अदृश्य होणं, द्वारका नगरीतल्या घडणा-या अपरा धात अचानक वाढ होणे.
लोकांनी लाज-श रम तर सोडून दिली होती. नवरा बायको एकमेकांशी सर्रास विश्वास घा त करु लागले होते. ही तर रोजचीच बाब होऊन बसली. चारी बाजूस अपरा ध, अमा नवता आणि सर्वत्र पापाची छाया पसरली होती. मोठ्यांचा आणि गुरुंचा असन्मान, निं दा, द्वेष या सारख्या भावनांत उल्लेखनीय वाढ़ होऊन द्वारकेतल्या लोकांच जी वन त्र स्त झालं होतं.
हे सर्व पाहून श्री भगवान कृष्ण चिंतेत पडले. भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण एके दिवशी पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. तेव्हा झारा नावाच्या एका शिकाऱ्याने श्रीकृष्णाला हरण समजले आणि त्यांना बा ण मा रला. त्यामुळे त्यांचा मृ त्यू झाला. या बा णात त्या लो खंडी बा णाचा भाग होता असे म्हणतात की, ज्यांची शक्ती अलौ किक आहे, त्याना सुद्धा श रीराचा त्याग करावा लागतो
जेव्हा भगवान श्रीकृष्णाची लीला संपली तेव्हा ते श रीर सोडून स्वर्गात गेले, त्यानंतर पांडवांनी त्यांचे श रीर जा ळले. पण त्याच्या शरीराचा हृ दयाचा भाग ज ळत नव्हते, नंतर पांडवांनी त्याचे हृ दय नदीत फेकुन दिले आणि ते एका जागेवर पडले. राजा इंद्रयाम यास ती जागा मिळाली. त्यांची भगवान जगन्नाथावर श्रद्धा होती. आणि जागेवर भगवान जगन्नाथाची मूर्ती स्थापित केली.
What's Your Reaction?






