खूप रडवले नशिबाने आजचा सोमवार तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

 0
खूप रडवले नशिबाने आजचा सोमवार तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.
खूप रडवले नशिबाने आजचा सोमवार तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो काळ मनुष्याच्या जीवनात कधी कधी एवढा वाईट आणि निर्दयी म्हणतो की मनुष्याला जीवन नकोसे वाटावे लागते. जीवनात काही करावे ते सुचत नाही. जीवन अगदी उदास आणि निराश बनून जाते. जीवनात पुढे काय करावे आणि काय करू नये ते व्यक्तीला काही सुचत नाही. परिस्थिती अतिशय वाईट बनते.

ज्योतिष शास्त्रानुसार हे सर्व जे घडत असते ते बदलत्या ग्रामीण क्षेत्राचा स्थितीमुळे किंवा वाईट ग्रह नक्षत्राच्या स्थितीमुळे व्यक्तीच्या जीवनात हे सर्व काही घडत असते. वाईट ग्रहदशा व्यक्तीला अतिशय वाईट परिणाम देत असते. या काळात अनेक अडचणींचा सामना व्यक्तीला करावा लागतो.

अनेक दुःख यातना अपयश अपमान भोगावे लागतात. मित्रांनो काळे एवढा वाईट बनतो की जीवन अतिशय उदास बनून जाते. हाती घेतलेल्या कामात अनंत अडचणी निर्माण होत असतात. जीवनात अतिशय नकारात्मक काळ तयार होतो. या काळात व्यक्ती अतिशय परेशान होऊन जातो.

आणि अशा काळामध्ये कोणी आपली मदत हि करत नाही. कुणी कडे पाहिले तरी कोणी देखील आपली मदत या काळात करत नाही. तरी या काळात व्यक्तीचा एकमेव सहारा असतो. तो म्हणजे ईश्वर.

मित्रांनो या काळात ईश्वर आपली भरपूर मदत करणार आहे. हा काळ तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मित्रांनो जेव्हा ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो. ईश्वरी शक्तीची कृपा बरसते जेव्हा ईश्वरी शक्तीचे आशीर्वाद आपल्या जीवनावर पडतात.

तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन होण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ तूळ आणि कुंभ राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात अतिशय शुभ आणि सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत.

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्री नंतर चैत्र कृष्ण पक्ष घनिष्टा नक्षत्र दिनांक २५ एप्रिल रोजी सोमवार लागत आहे.

सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रानो भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. भोलेनाथाची भक्ती भवानी पूजा वर श्रद्धा करतात अशा लोकांच्या जीवनात सुखसमृद्धी झाल्याशिवाय राहत नाही.

भोलेनाथ आपल्याला या काळात अतिशय शुभ फल देणार आहेत. ज्यांच्यावर महादेव प्रसन्न होतात त्यांच्या जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. उद्या सोमवार पासून फुलदाणी कुंभ राशी वर महादेव विशेष कृपा घडणार आहे.

महादेवाची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून जिवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रहदशा समाप्त होईल. शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल.

जे आपण ठरवाल ते याच काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. भाग्य देखील मोठ्या प्रमाणात साथ देणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ उत्तम फलदायी ठरणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow